Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat Crime: कर्जत हादरलं! सुरुवातीला नैसर्गिक मृत्यूचा संशय, 5 दिवसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि भयानक प्रकार समोर

कर्जतमध्ये सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू मानलेला अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू हा हत्या असल्याचे उघड झाले. गुप्त माहितीवरून पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनात गळा आवळल्याचे समोर आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 16, 2025 | 11:46 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शेजारी महिला जयवंता मुकणे हिने चिमुकल्याची गळा आवळून हत्या केल्याची कबुली.
  • आधी नैसर्गिक मृत्यू दाखवला; गुप्त माहितीवरून शव बाहेर काढताच सत्य स्पष्ट.
  • घटनेच्या आदल्या दिवशी मृत मुलाच्या बहिणीलाही मारण्याचा केला होता प्रयत्न.
कर्जत: कर्जतमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. आधी चिमुरड्याचा नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र एक गुप्त माहिती आणि पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आणि समोर आले भयंकर कारण. नेमकं काय घडलं, प्रकरण काय आहे? जाणून घ्या.

काय नेमकं प्रकरण?

ही घटना कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरकुलवाडी येथील आहे. आरोपी जयवंता गुरुनाथ मुकणे हिला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. जयवंता हिने स्वतः हत्येची कबुली दिली. जयदीप गणेश वाघ असं मृत चिमुकल्याचा नाव आहे. जयदीप याचे वडील गणेश वाघ आणि पत्नी पुष्पा हे दोघे ९ नोव्हेंबरला मजुरीसाठी गेले होते. त्यांची दोन्ही मुलं घरासमोर खेळत होती. त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या जयवंता हिने जयदीपला उचलून घराच्या मागे नेलं आणि गळा आवळून त्याची हत्या केली. यांनतर मुलगा बेशुद्ध झाल्याचं नाटक करीत नैसर्गिक मृत्यू झाल्याचा आभास निर्माण केला. रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यांनतर कुटुंबाने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

Dhule Crime: हृदयद्रावक! आईने दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; कारण काय?

का केली हत्या?

मात्र एका नागरिकाने पोलिसांना गुप्त माहिती दिली आणि भयंकर प्रकार उघडकीस आला. गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी मुलाचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये मुलाची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं. जयवंता हिनेही आपला गुन्हा मान्य केला आहे. शेजारची मुलं माझ्या मुलांना मारतात म्हणून मी त्याला मारलं अशी धक्कादायक कबुली जयवंता हिने दिली आहे.

आधी बहिणीला देखील मारण्याचा केला प्रयत्न

धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या आदल्या दिवशी जयवंताने चिमुरड्याच्या ४ वर्षांच्या मोठ्या बहिणीलाही मारण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न फसला आणि दुसऱ्या दिवशी तिने अडीच वर्षांच्या जयदीपची अत्यंत निघृणपणे हत्या केली. पोलिसांनी जयवंता हिला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कारवाई सुरु आहे.

धक्कादायक ! भोंदूबाबाने केला महिलेवर तब्बल 14 वर्षे अत्याचार; 50 लाखांचीही केली फसवणूक

💡

Frequently Asked Questions

  • Que: चिमुकल्याची हत्या कोणी केली?

    Ans: जयवंता

  • Que: सत्य उघड करण्यासाठी काय करण्यात आले?

    Ans: शवविच्छेदन

  • Que: ही घटना कोणत्या तालुक्यात घडली?

    Ans: कर्जत

Web Title: Karjat crime buried body taken out after 5 days and horrific incident revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.