Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnatak Crime: मानसिक तणावातून आईने आपल्याच १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केली, नंतर स्वतः घेतला गळफास; कर्नाटक येथील घटना

कर्नाटकातील शिवमोगा येथे मानसिक तणावातून श्रुती (३८) हिने आपल्या १२ वर्षीय मुलगी पूर्विकेची हत्या करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी हत्या व अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 08, 2025 | 03:49 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

कर्नाटक: कर्नाटक येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आधी १२ वर्षीय मुलीची हत्या केली नंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपवल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक तपासात महिला मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा संशय व्यक्त केला आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव श्रुती असं ही केवळ ३८ वर्षांची आहे. ही घटना शिवमोगा येथे घडली आहे.

Navi Mumbai Crime: मुख्याध्यापिकेकडून अपमान झाल्याने दहावीतील विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, नेमकं कारण काय?

नेमकं काय घडलं?

श्रुती ही आपल्या पती आणि मुलीसोबत राहत होती. महिलेचा पती नाईट ड्युटीवर असतांना श्रुतीने आपल्या मुलीच्या डोक्यावर वार केले आणि तिची निर्घृणपणे हत्या केली त्यानंतर तिने स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी आरोपी महिलेचा नवरा कामावरून परतला तेव्हा त्याला दरवाजा आतून बंद असल्याचं आढळलं. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याने दरवाजा तोडला आणि त्याला त्याची मुलगी पूर्विका हिचा मृतदेह आढळला. तिच्या डोक्यावर खोल जखमा होत्या आणि त्याच्या पत्नीचा म्हणजेच श्रुतीचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. दरम्यान, पूर्विका ही सहावीत शिकणारी विद्यार्थिनी होती, अशी माहिती आहे.

पोलिसांचा तपास सुरु

प्राथमिक तपासानुसार, श्रुती ही मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त होती. पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात हत्या आणि अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शिवमोगा सरकारी रुग्णालयातील नर्स म्हणजेच परिचारिकांच्या क्वार्टरमध्ये घडली आहे.

संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले

एका विवाहित महिलेने तिच्यावर भयंकर आरोप केले आहेत. तिच्या पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून खासगी क्षणांचे व्हिडीओ मित्रांसोबत शेअर केल्याचा आरोप केला आहे. तिच्या पतीने मितांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. तिने नकार दिल्यावर तिचे अश्लील व्हिडीओ बनवण्यात आले असे आरोप केले आहे. महिलेने तिच्या पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध छळ, ब्लॅकमेल आणि शारीरिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार कर्नाटकच्या पुत्तेनहल्लीमध्ये घडला आहे.

प्रकरण मिटविण्यासाठी 2 लाख रुपये दे, नाहीतर मी…; पुण्यात मिठाई विक्रेत्याला महिलेची धमकी

 

Web Title: Karnatak crimemother brutally murdered her own 12 year old son due to mental stress then hanged herself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 09:40 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nagpur Crime: घरविक्रीच्या वादातून नागपुरात थरार; शेजाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू
1

Nagpur Crime: घरविक्रीच्या वादातून नागपुरात थरार; शेजाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

Sangli Crime: किरकोळ वादातून चापट मारल्याचा राग; सांगलीत 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या
2

Sangli Crime: किरकोळ वादातून चापट मारल्याचा राग; सांगलीत 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

Solapur Crime: बापाने रागाच्या भरात सात वर्षांच्या जुळ्या चिमुरड्यांना विहिरीत ढकललं, नंतर स्वतःही उचलला टोकाचा पाऊल
3

Solapur Crime: बापाने रागाच्या भरात सात वर्षांच्या जुळ्या चिमुरड्यांना विहिरीत ढकललं, नंतर स्वतःही उचलला टोकाचा पाऊल

Delhi Crime: दिल्लीतील 17 वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करून निर्घृण हत्या; सर्व आरोपी अल्पवयीन; कारण काय?
4

Delhi Crime: दिल्लीतील 17 वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करून निर्घृण हत्या; सर्व आरोपी अल्पवयीन; कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.