Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnataka News: नायलॉन मांजाने 48 वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी अंत; रक्ताच्या थारोळ्यात मुलीला केला शेवटचा कॉल, मात्र…

मकर संक्रांतीच्या दिवशी कर्नाटकच्या बीदरमध्ये नायलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा चिरला. गंभीर जखमी अवस्थेत मुलीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतानाच 48 वर्षीय संजूकुमार होसमानी यांचा मृत्यू झाला. पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 15, 2026 | 08:58 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नायलॉन/चायनीज मांजामुळे दुचाकीस्वाराचा गळा चिरला
  • रक्तस्त्राव होत असताना मुलीला फोन करण्याचा प्रयत्न
  • रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याने मृत्यू
कर्नाटक: मकर संक्रांतीच्या आनंदाला गालबोट लावणारी एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नायलॉन मांजाने एका व्यक्तीचा जीव घेला आहे. त्या व्यक्तीने रक्ताच्या थारोळ्यात आपल्या मुली सोबत शेवटचे बोलण्यासाठी फोन लावण्याचा प्रयत्न केला मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. ही घटना कर्नाटकच्या बीदर जिल्ह्यात घटना घडली.

Kolhapur Crime: संतापजनक! मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; कोल्हापूर येथील घटना

काय घडलं नेमकं?

संजूकुमार होसमानी असे या 48 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. ते बीदर जिल्ह्यातील तालमडगी पुलाजवळून आपल्या दुचाकीवरून जात होते तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली. रस्त्यावर आडव्या आलेल्या मांजाचा संजूकुमार यांना अंदाज आला नाही आणि तो थेट त्यांच्या गळ्याला अडकला. मांजा इतका ताणलेला आणि धारदार होता की त्यामुळे त्यांच्या गळ्यावर खोलवर जखम झाली. ते दुचाकीवरून खाली पडले, प्रचंड रक्तस्त्राव होत होता तरीही त्यांनी मोबाईल काढून त्यांच्या मुलीला फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते.

स्थानिक धावले मदतीसाठी मात्र…

ज्यावेळेवर ही घटना घडली तेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र त्याने आपल्याजवळील कपड्याने संजूकुमार यांच्या गळ्यातील जखम दाबून धरली जेणेकरून रक्तस्त्राव थांबावा. स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केले. परंतु रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. संजूकुमार यांनी तिथेच अखेरचा श्वास घेतला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रुग्णवाहिका वेळेवर आली असती तर त्यांचे प्राण वाचले असते, असा संताप आता व्यक्त केला जात आहे.

नायलॉन मांजा जीवघेणा

मकर संक्रातीला अनेक लोक पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा किंवा चायनीज मांजाचा वापर करतात. हा मांजा अत्यंत धोकादायक आणि जीवघेणा आहे. दुचाकीस्वारांना वेगात असतांना बारीक डोरा दिसत नाही. त्यामुळे तो थेट गळ्याला घासल्या जातो. यामुळे अनेकांचे जीव देखील गेले आहेत. अनेक अश्या घटना दरवर्षी समोर येतात.

नायलॉन मांजा बॅन

नायलॉन किंवा चायनीज मांजा हा अनके राज्यात बॅन आहे. या मांजाच्या खरेदी विक्री करणाऱ्या लोकांवर पोलीस कारवाईला सामोरे जावे लागते. तरीही लोक या मांज्याची खरेदी करतात आणि लोकांचे जीव धोक्यात टाकतात. आता हा मांज्या रोखण्यात मोठे आव्हान आता समोर उभे ठाकले आहे.

Pune Crime: मतदानाच्या पूर्वसंध्येला पुण्यात मोठी कारवाई; १६ लाखांची विदेशी दारू जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: कर्नाटकच्या बीदर जिल्ह्यातील तालमडगी पुलाजवळ.

  • Que: मृत्यूचं कारण काय?

    Ans: धारदार नायलॉन मांजाने गळा कापला जाणे.

  • Que: नायलॉन मांजा कायदेशीर आहे का?

    Ans: नाही, त्यावर बंदी आहे; तरीही छुप्या पद्धतीने विक्री होते.

Web Title: Karnatak news a 48 year old motorcyclist met a tragic end due to a nylon kite string

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.