Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karanatak Crime: प्रेमसंबंधांचा राग अन् बाप बनला हैवान! पोटच्या मुलीची हत्या करून जमिनीत गाडलं

बंगळुरूमध्ये प्रेमसंबंधांना विरोध करत एका शेतकरी वडिलांनी स्वतःच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह जमिनीत गाडून आरोपीने बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 18, 2026 | 02:15 PM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रेमविवाहाला विरोध करत वडिलांकडून मुलीची हत्या
  • हत्या केल्यानंतर मृतदेह जमिनीत गाडून बेपत्ता असल्याचा बनाव
  • पोलिस चौकशीत आरोपी वडिलांनी गुन्ह्याची कबुली दिली
कर्नाटक: कर्नाटक राज्यातून एक नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. गेल्या महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या बाप लेकीच्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केलाय. बापानेच आपल्या पोटच्या मुलीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. बापाने आधी हत्या केली त्यानंतर मुलीला जमिनीत गाडले. त्यानंतर तिथून फरार झाला. मात्र बापानेच आपल्या पोटच्या मुलीची हत्या का केली जाणून घ्या.

नेमकं काय प्रकरण?

घडलेली घटना बंगळुरू येथील आहे. आरोपी बापाचे नाव तीम्मरायप्पाला (४८) असे आहे. तर मृत मुलीचे नाव मेघना असे आहे. आरोपी वडील हा शेतकरी आहे. मेघनाचे एका मुलावर प्रचंड प्रेम होते. त्याची कबुली देखील आई-वडिलांना दिली होती. मेघनाचा प्रियकर हा तिच्या आईच्या माहेरच्या नात्यातला होता. मेघ मला त्याच्यासोबतच लग्न करायचे होते यामुळे आरोपी वडील हा संतापला.

Uttarpradesh Crime: माणुसकीला काळिमा! लग्नाला नकार दिल्याचा राग; झोपेत असलेल्या कुटुंबावर अ‍ॅसिड हल्ला, 4 जण गंभीर

16 एप्रिल रोजी आरोपीने मेघनाला त्याच्या शेतावर कामासाठी बोलावले. तिथे त्याने आपल्या मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली. पट्ट्या केल्यानंतर तिला विहिरीत फेकून दिले आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार त्याने दाखल केली. त्यानंतर मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत आरोपीने मुलीचा मृतदेह जमिनीत गाडला. काही दिवसांनी त्याने आपल्या घरातून देखील पड काढला. बरेच दिवस तो परत आला नाही म्हणून त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याचा देखील तपास करायला सुरुवात केली. या तपासा दरम्यान पोलिसांनी 15 मे रोजी आरोपीला एका गावातून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची त्याने कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना कर्नाटकातील बंगळुरू येथे घडली.

  • Que: आरोपी वडिलांनी मुलीची हत्या का केली?

    Ans: मुलीचे प्रेमसंबंध आणि तिची लग्नाची इच्छा यामुळे आरोपी संतापला होता.

  • Que: पोलिसांनी आरोपीला कसे पकडले?

    Ans: पत्नीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करत आरोपीला एका गावातून ताब्यात घेतले.

Web Title: Karnataka crime enraged by a love affair a father turns into a monster kills his own daughter and buries her in the ground

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.