Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnatak Crime: कर्नाटक हादरलं! पतीचा खून करून ‘हार्ट अटॅक’चा बनाव; 20 दिवसांत प्रियकराशी लग्न, पोलिसांनी उघड केला कट

कर्नाटकातील तुमकुरूमध्ये ‘हार्ट अटॅक’ समजला गेलेला मृत्यू प्रत्यक्षात खून निघाला. पत्नीने प्रियकरासोबत झोपेत उशीने गुदमरवून पतीची हत्या केली. 20 दिवसांत प्रियकराशी लग्न केल्याने संशय वाढला आणि पोलिसांनी कट उघड केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 10, 2026 | 01:19 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कर्नाटकातील तुमकुरूमध्ये पतीच्या मृत्यूला सुरुवातीला हार्ट अटॅक समजले गेले.
  • पत्नीने प्रियकरासोबत मिळून उशीने गुदमरवून हत्या केल्याचा आरोप.
  • 20 दिवसांत प्रियकराशी लग्न केल्याने संशय वाढला; पोलिसांनी दोघांना अटक.
कर्नाटक: कर्नाटक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकरासोबत मिळून प्रेयसीने हत्या केल्याचे समोर आले आहे. पतीच्या मृत्यूला हार्ट अटॅक असल्याचा बनाव करण्यात आला होता, मात्र हार्ट अटॅक नसून थंड डोक्याने केलेली हत्या असल्याचे समोर आले आहे. ही घटना महिन्याभरानंतर समोर आली. जाणून घ्या या प्रकरणाचा उलगडा कसा करण्यात आला.

काय घडलं नेमकं?

घडलेली घटना कर्नाटकातल्या तुमकुरु तालुक्यातील हेब्बूर होबली येथील दसराहल्ली गावात घडली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव परमेश असा आहे. ३० जानेवारी रोजी अचानक परमेशचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी अशा हिने सर्वांना सांगितले की, परमेश यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि संशयाला जागा न ठेवता घाईघाईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Chhattisgarh Crime: झोपडीत बोलावले, दारू पाजली, नंतर गुप्तांगात लाकडी दांडा….; जादूटोण्याच्या संशयातून महिलेची हत्या

बहिणीला मृत्यू खटकला आणि…

परमेश यांच्या मृत्यूला २० दिवस उलटले होते फक्त आणि पत्नी आशा हिने तिचा मित्र चंद्रप्पा याच्याशी लग्न केलं. या घाईघाईत केलेल्या लग्नामुळे गावात आणि नातेवाईकांमध्ये चर्चेला उधाण आले. परमेश यांच्या बहिणींना हे प्रकरण खटकले. पतीच्या निधनानंतर इतक्या कमी वेळात दुसरे लग्न केले म्हणजेच यात डाळ पिवळी नसून काळी आहे असा संशय त्यांना आला आणि त्यांनी थेट पोलिसात धाव घेतली.

परमेश यांच्या बहिणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे हेब्बूर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी तहसीलदार आणि महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परमेश यांचा मृतदेह थडग्यातून बाहेर काढण्यात आला. त्यांनतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अहवाल येताच संशयाची सुई पत्नी आशा आणि तिचा नवीन पती चंद्रप्पा यांच्याकडे वळली.

पोलीस खाक्या दाखवताच गुन्हा कबूल

त्यांनतर पोलिसांनी आशा आणि चंद्रप्पा यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच आशा आणि चंद्रप्पा यांनी आपला गुन्हा कबूल केला. आशा आणि
चंद्रप्पा यांचे प्रेमसंबंध होते, ज्यामध्ये परमेश हा अडथळा ठरत होता. घटनेच्या रात्री या दोघांनी मिळून झोपेत असलेल्या परमेश यांचे उशीने तोंड दाबले आणि त्यांचा श्वास गुदमरवून खून केला. हत्या केल्यानंतर हा नैसर्गिक मृत्यू (हार्ट अटॅक) असल्याचे भासवले, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. पोलिसांनी दोघांना अटक केलं असून यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.

Pune Crime: फेसबुकवर प्रेम, लिव्ह-इन, नंतर मंदिरात लग्न; अखेर पत्नीनेच पतीवर केला जीवघेणा हल्ला; कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील दसराहल्ली गावात ही घटना घडली.

  • Que: खुनाचा उलगडा कसा झाला?

    Ans: पत्नीने 20 दिवसांत प्रियकराशी लग्न केल्याने संशय आला आणि कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास केला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी काय कारवाई केली?

Web Title: Karnataka crime state shaken husband murdered death staged as heart attack married lover within 20 dayspolice uncover the plot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Local Train : मयंक लोहार हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रोशन सुवर्णाकडे धारदार सुरा आला कुठून? ‘ई-कॉमर्स’ ट्विस्ट समोर
1

Mumbai Local Train : मयंक लोहार हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रोशन सुवर्णाकडे धारदार सुरा आला कुठून? ‘ई-कॉमर्स’ ट्विस्ट समोर

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव
2

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
3

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

Ram Temple Security Alert: अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती
4

Ram Temple Security Alert: अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.