Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Keral Crime: केरळच्या प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर चिन्नू पप्पूचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात?

केरळमधील २४ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर चिन्नू पप्पू हिचा मृतदेह घरी संशयास्पद स्थितीत आढळला. आत्महत्या की घातपात याचा तपास सुरू असून मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 10, 2026 | 12:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चिन्नू पप्पू (वय २४) केरळमधील लोकप्रिय इन्फ्लुएन्सर व मॉडेल होती.
  • तिचा मृतदेह राहत्या घरी संशयास्पद अवस्थेत सापडला.
  • मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट; पोलीस तपास सुरू.
केरळ: केरळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडिया विश्वातून एक अत्यंत धक्कदायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. केरळमधील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल चिन्नू पप्पू (वय-२४) हिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तिचा मृतदेह राहत्या घरी संशयास्पद स्थितीत आढळला. तिच्या निधनाच्या बातमीने सोशल मीडिया जगतात शोककळा पसरली आहे.

काय घडलं नेमकं?

चिन्नू पप्पू मंगळवारी तिच्या घरात मृतावस्थेत आढळली. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण समोर येणार आहे. ही आत्महत्या आहे की घातपात, यावर चर्चा रंगली असल्याने पोलीस या दिशेने सध्या चौकशी करत आहेत.

Punjab Crime: धक्कादायक! शेतात शौचासाठी गेला अन् …, बाप-लेकाने केली तरुणाची क्रूर हत्या, आरोपी अद्याप फरार

कोण होती चिन्नू पप्पू

चिन्नू पप्पू ही इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरील एक प्रसिद्ध चेहरा होती. चिन्नू पप्पू ही मूळची केरळची होती. तिने आपल्या अभिनयाने आणि विनोदी व्हिडिओंनी मोठी लोकप्रियता मिळवली होती. तिचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत. तिची बोलण्याची शैली आणि लूकमुळे तरुण वर्गात ती प्रचंड लोकप्रिय होती. सोशल मीडियावर मिळालेल्या यशामुळे तिला काही अल्बम गाणी आणि जाहिरातींमधयेही काम करण्याची संधी मिळाली होती.

तपास सुरु

“एवढ्या लहान वयात तिने जगाचा निरोप घेणे मनाला पटणारे नाही,” अशा भावना अनेक युजर्सनी व्यक्त केल्या आहेत. चिन्नूच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. तिचे चाहते आणि सहकारी इन्फ्लुएन्सर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला श्रद्धांजली वाहात आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Haryana Crime: गुप्तांगावर पेट्रोल ओतले, गरम चिमट्याने…; चार अल्पवयीन मुलांना ओलीस धरून बेदम मारहाण

💡

Frequently Asked Questions

  • Que: चिन्नू पप्पू कोण होती?

    Ans: केरळमधील लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व मॉडेल.

  • Que: तिचा मृत्यू कसा झाला?

    Ans: मृतदेह घरी संशयास्पद स्थितीत सापडला; कारण स्पष्ट नाही.

  • Que: पोलीस काय करत आहेत?

    Ans: शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आणि सखोल तपास.

Web Title: Kerala crime suspicious death of famous kerala influencer chinnu pappu suicide or murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.