Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा आणखी एक धक्का! नातवाच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने आजोबांचं निधन

लोहगड हत्या प्रकरणातील मृत केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल (वय 83) यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. नातवाच्या मृत्यूनंतर त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली असून, त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 05, 2026 | 10:00 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले.
  • हृदयाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते उपचार घेत होते; नातवाच्या मृत्यूनंतर प्रकृती खालावल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याविरोधात तपास सुरू आहे.
पुणे: महाराष्ट्रात बहुचर्चित मर्डर केस केतन अग्रवाल याला लोहगडावरून ढकलून देत त्याची हत्या करण्यात आली. आता केटांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी त्यांच्या स्टेट्सवर ‘मिस यू डॅड’ अशी पोस्ट केलीये. देवीचंद अगरवाल यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांची हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया पार पडली होती. अशातच नातू केतनची हत्या झाली, याचा त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे देवीचंद अग्रवाल यांची प्रकृती खालावली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

Navi Mumbai: खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर दोन तरुण वाहून गेले; शोधमोहीम सुरू

आयसीयूत उपचार सुरु

देवीचंद अग्रवाल हे 83 वर्षांचे होते. घरातील तरुण मुलाचे निधन झाल्याने देवीचंद अग्रवाल अस्वस्थ होते. केतनचा सिया गोयल हिच्यासोबत लग्न जमवल्याचा त्यांना पश्चात्ताप होत होता. याच विचारात ते आजारी पडल्याची माहिती आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले होते. पण दोन दिवस आयसीयूत उपचार घेतल्यानंतर त्यांचे काल निधन झाले.

प्रसार माध्यमांशी बोलतांना देवीचंद अग्रवाल यांनी काय म्हंटल होत

केतनच्या मृत्यूनंतर देवीचंद अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी केतनच्या आजोबांनी 19 तारखेला ते सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला जाणार असल्याचे सांगितले होते. सियासाठी आपण गिफ्टही घेतल्याचे देवीचंद अग्रवाल यांनी सांगितले. आमचं सर्वस्व लुटलं गेलं आहे. मला झोपेत आणि जागेपणी सतत केतनचा चेहरा समोर येत आहे. केतनच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी हीच प्रार्थना आहे. सियाच्या सगळ्या कुटुंबाला माहिती होतं की, तिचं काहीतरी चालू आहे, त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही. आम्हाला सगळ्या गोष्टी आता समजत आहेत, असे केतनच्या आजोबांनी रडत-रडत सांगितले होते.

प्रेमात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीच्या वडिलांचीच केली हत्या; झोपेत असतानाच कुऱ्हाडीने सपासप वार केले अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतन अग्रवाल यांचे आजोबा कोण होते?

    Ans: देवीचंद अग्रवाल (वय 83) हे केतन अग्रवाल यांचे आजोबा होते. त्यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले.

  • Que: त्यांची प्रकृती का खालावली होती?

    Ans: काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, नातू केतनच्या मृत्यूनंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली.

  • Que: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सध्या काय स्थिती आहे?

    Ans: या प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याविरोधात तपास सुरू असून, प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Ketan agrawal case another shock in the ketan agrawal murder case grandfather passes away unable to bear the grief of his grandsons death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 09:58 AM

Topics:  

  • crime
  • Ketan Agrawal
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai: खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर दोन तरुण वाहून गेले; शोधमोहीम सुरू
1

Navi Mumbai: खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर दोन तरुण वाहून गेले; शोधमोहीम सुरू

Pune Crime News: पुण्यात धक्कादायक घटना! प्रेमविवाह केलेल्या विवाहितेची आत्महत्या; पती आणि त्याच्या कथित प्रेयसीवर गुन्हा
2

Pune Crime News: पुण्यात धक्कादायक घटना! प्रेमविवाह केलेल्या विवाहितेची आत्महत्या; पती आणि त्याच्या कथित प्रेयसीवर गुन्हा

Ketan Agrawal Murder Case : ‘सियाने मिडल फिंगर दाखवली नव्हती’; केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपीच्या वडिलांचे स्पष्टीकरण
3

Ketan Agrawal Murder Case : ‘सियाने मिडल फिंगर दाखवली नव्हती’; केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपीच्या वडिलांचे स्पष्टीकरण

Beed News: Tata Brand Misuse? बीडमधील पत्रा उद्योग समूहावर टाटा अधिकाऱ्यांची धाड; पोलिसांचा तपास सुरू
4

Beed News: Tata Brand Misuse? बीडमधील पत्रा उद्योग समूहावर टाटा अधिकाऱ्यांची धाड; पोलिसांचा तपास सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.