Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या…; कोल्हापुरात स्मशानभूमीत अघोरी विधीचा प्रकार उघड

कोल्हापूरच्या हातकणंगले येथे स्मशानभूमीत अघोरी विधी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. रक्षा विसर्जनावेळी हा प्रकार समोर आला असून नागरिक संतप्त झाले आहेत. प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 15, 2026 | 08:44 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • स्मशानभूमीत अघोरी विधी उघडकीस
  • रक्षा विसर्जनावेळी प्रकार समोर
  • नागरिक संतप्त; प्रशासनावर आरोप
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. हातकणंगले येथे स्मशानभूमीत प्रेतदहनानंतर रात्री अघोरी विधी करण्यात आल्याची घटना घडली. रक्षा विसर्जनाच्या वेळी हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

काय घडलं नेमकं?

हातकणंगलेतील निवृत्त तहसीलदार श्रीपती चौगुले यांचे 11 एप्रिल रोजी निधन झाले. 13 एप्रिल रोजी त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम पार पडत असताना अघोरी विधी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. काही अज्ञात व्यक्तींनी नारळ आणि इतर साहित्य वापरून अघोरी विधी केल्याचे दिसून आले. यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अशा अंधश्रद्धाजन्य कृतींमुळे परिसरातील वातावरण दूषित होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

’15 हजार रुपये द्या, नाहीतर पाहणी करून काम बेकायदेशीर दाखवू’; अपर जिल्हाधिकाऱ्यानेच मागितली लाच

सीसीटीव्हीची मागणी
या पार्श्वभूमीवर संबंधित अघोरी प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. तसेच स्मशान परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, नियमित देखरेख ठेवावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

20 गुंठे जमिनीच्या वादातून भावाचा संताप अनावर; वडील आणि भावाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या

कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर केली आहे. २० गुंठे जमिनीच्या वादातून भावानेच आपल्या सख्ख्या भावाची आणि वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. शीतल मारुती कुंडले आणि मारुती कुंडले अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. हत्या केल्यांनतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.

काय नेमकं घडलं?

कोल्हापुरात २० गुंठे जमिनीच्या वादातून भावानेच आपल्या सख्ख्या भावाचा आणि वडिलांचा कुऱ्हाड आणि खोऱ्याने वार करून निर्घृण खून केला आहे. हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव इथं रविवारी रात्री ही घटना घडली. वडील मारुती कुंडले आणि लागण भाऊ शीतल कुंडले अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर संशयित आरोपी संभाजी कुंडले यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर स्वतःहून हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर झाले.

पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनासस्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा धाव घेऊन पंचनामा केला आहे. तर हत्या करणारा संभाजी कुंडले हा सराईत गुन्हेगार असून त्यानं 1999 ते 2000 मध्ये स्वतः च्या पत्नीला राॅकेल ओतून पेटवून मारलं होते त्यातून तो निर्दोष सुटला असून त्याच्या पत्नीची हत्येत सासूचा हात असल्याचे सिद्ध झाले होते. अशातच आता या क्रुर मुलाने वडील आणि लहान भावाचा खून केल्याने हिंगणगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Mumbai News: मुंबईत दूध भेसळीवर कारवाई, ५ जणांना अटक, ६२१ लिटर दूध नष्ट

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे.

  • Que: अघोरी विधी कधी उघडकीस आला?

    Ans: रक्षा विसर्जनाच्या वेळी हा प्रकार समोर आला.

  • Que: नागरिकांची काय मागणी आहे?

    Ans: दोषींवर कडक कारवाई आणि स्मशानात CCTV बसवण्याची मागणी.

Web Title: Kolhapur crime coconuts cloth a doll and pins aghori ritual uncovered at a crematorium in kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
1

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Kolhapur Ichalkaranji Ganesh Visarjan: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मधमाशांचा हल्ला, भाविकांची पळापळ
2

Kolhapur Ichalkaranji Ganesh Visarjan: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मधमाशांचा हल्ला, भाविकांची पळापळ

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
3

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
4

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.