Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये खळबळ! मनेरमळा परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला; चेहरा-मानेवर खोल वार आणि…

कोल्हापूर शहरालगत मनेरमळा परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळला. डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर मारहाणीच्या खुणा असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 09, 2026 | 01:27 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कोल्हापूरमधील मनेरमळा परिसरात धक्कादायक घटना
  • अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला
  • मृतदेह अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत सापडला
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मनेरमळा परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पोलीस तपास करत आहे.

चेहरा-मानेवर खोल वार आणि…

मृत व्यक्तीच्या अंगावर कोणतेही कपडे नव्हते. त्याच्या डोक्यावर, मानेवर आणि चेहऱ्यावर जखमेच्या खुणा आहेत. या व्यक्तीला बेदम आणि निर्घृणपणे मारहाण करून संपवण्यात आले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र हा व्यक्ती कोण आहे? या व्यक्तीची हत्या कशी आणि कोणी केली? असे प्रश्न उपस्थित राहतात. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो ताब्यात घेतला आहे. पोलीस या घटनेचे तपास करत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Nilanaga Finance Scam: निलंगा रामजानकी फायनान्स घोटाळा; अटकपूर्व जामीन फेटाळूनही आरोपी मोकाट

खळबळजनक! नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकावर विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप; प्राध्यापक अटकेत

कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या केआयटी कॉलेजमधील पर्यावरण विभागाचे प्रमुख प्रा. सौरभ जोशी यांनी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शेजारील जिल्ह्यातील एका २० वर्षीय विद्यार्थिनीने शुक्रवारी रात्री गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित सौरभ संजय जोशी याच्याविरुष गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

काय नेमकं प्रकरण?

संशयित सौरभ संजय जोशी (वय 38, रा. स्मृती अपार्टमेंट, बाबूजमाल दर्ग्याजवळ, कोल्हापूर शहर) हे केआयटी कॉलेजमध्ये पर्यावरण विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका 20 वर्षीय विद्यार्थिनीला वारंवार आपल्या केबिनमध्ये भेटायला बोलावले. एवढेच नाही तर तिला स्वतःच्या मोबाईलवर मेसेज करण्यास आणि कॉल करण्यास सांगून ते सतत तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार गेल्या चार- पाच महिन्यांपासून सुरु होता. एकेदिवशी जोशी यांनी पीडित विद्याथीनीला केबिनमध्ये बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केले.

न्यायालयीन कोठडी

यामुळे पीडित विद्यार्थिनी संतापली. पीडितेने शुक्रवारी रात्री गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सौरभ जोशीला अटक केली. आज न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना कोल्हापूर शहरालगतच्या मनेरमळा परिसरात घडली.

  • Que: मृतदेह कोणत्या अवस्थेत आढळला?

    Ans: मृतदेह अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचा आणि घटनेचा तपास सुरू आहे.

Web Title: Kolhapur crime excitement in kolhapur body of an unknown person found in manermala area deep stab wounds on face and neck and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • crime
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Gokul Milk Union Election 2026: कोणाची सत्ता येणार? ‘गोकुळ’च्या 25 जागांसाठी निवडणूक; 18 ऑक्टोबरला मतदान, तर 19 ऑक्टोबरला निकाल
4

Gokul Milk Union Election 2026: कोणाची सत्ता येणार? ‘गोकुळ’च्या 25 जागांसाठी निवडणूक; 18 ऑक्टोबरला मतदान, तर 19 ऑक्टोबरला निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.