Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : महावितरणचा गलथान कारभार; विजेच्या धक्क्याने चिमुरडी होरपळली

कंपनीच्या उघड्या हाय व्होल्टेज डीपीजवळ विजेचा जबर धक्का बसून चिमुरडी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना इचलकरंजीत घडली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 10, 2025 | 03:12 PM
Kolhapur News : महावितरणचा गलथान कारभार; विजेच्या धक्क्याने चिमुरडी होरपळली
Follow Us
Follow Us:
  • महावितरणचा गलथान कारभार
  • विजेच्या धक्क्याने चिमुरडी होरपळली
  • नुकसानभरपाई देण्याची मागणी
 

इचलकरंजी : कंपनीच्या उघड्या हाय व्होल्टेज डीपीजवळ विजेचा जबर धक्का बसून चिमुरडी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना इचलकरंजीतील मुथरा हायस्कूल रिंग रोड, दातारमळा परिसरात घडली. राधिका रमेश चव्हाण (वय ५, रा. अब्दूल लाट, ता. शिरोळ) असे या चिमुरडीचे नाव आहे. विजेचा प्रवाह इतका तीव्र होता की तिच्या हात-पायांवर भाजल्याच्या खोल जखमा झाल्या आहेत. राधिका सुट्टीसाठी इचलकरंजी येथे मामाकडे आली होती. खेळताना ती परिसरातील उघड्या हाय व्होल्टेज डीपीच्या अगदी जवळ गेली होती. काही क्षणांतच तिला जोरदार विजेचा धक्का बसला.

या भीषण घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन राधिकाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे. राधिकाचे कुटुंब गरीब असून वडील रमेश चव्हाण मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यामुळे या दुर्घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी महावितरणकडून तत्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

Kolhapur News : ऊस दर आंदोलनाची तीव्रता वाढवणार? साखर सहसंचालक कार्यालयासमोर शेतकरी आक्रमक

डीपीचा गंभीर प्रश्न

महावितरणच्या गलथान व निष्काळजी कारभारामुळे एका गरीब मजुराच्या घरातील निष्याप मुलगी आज आयुष्य आणि मृत्यूच्या सीमेवर आहे, हे शहरासाठी कलंकासमान असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. शहरातील इतर भागांतही उघड्या डीपी, कुंपणाचा अभाव आणि चेतावणी फलक नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. जखमी राधिकाच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत, योग्य नुकसान भरपाई आणि तिच्या उपचारांचा पूर्ण खर्च महावितरणकडून उचलला नाही, तर आम्ही आदोलन करू असा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

या परिसरातील हाय व्होल्टेज डीपी बराच काळ उघडाच होता. झाकण गंजलेले, तारांची स्थिती निकृष्ट, आणि परिसरात कोणतेही सुरक्षा कुंपण नव्हते, अनेक वेळा लेखी तक्रारी करूनही महावितरणकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. परिणामी हा गंभीर अपघात घडला, घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींचा संताप उसळला. महावितरणचे अधिकारी तब्बल दोन-अडीच तासांनी घटनास्थळी पोहोचले, तोपर्यंत लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Kolhapur News : 4 हजार दुबार मतदार उघडकीस, 13 नगरपालिका हद्दीत गंभीर प्रकार; जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान

Web Title: Kolhapur news msedcls mismanagement little girl dies due to electric shock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nagpur News : सीबीआयची धाड; महादेव रॅकेटचे नागपूर कनेक्शन; पॅनल ऑपरेटरच्या घरावर छापा
1

Nagpur News : सीबीआयची धाड; महादेव रॅकेटचे नागपूर कनेक्शन; पॅनल ऑपरेटरच्या घरावर छापा

Chandrapur News: कन्हाळगावच्या जंगलात 32 वाघांचा वावर; अभयारण्य रद्द करण्याच्या मागणीवर सोमवारी महत्त्वाची बैठक
2

Chandrapur News: कन्हाळगावच्या जंगलात 32 वाघांचा वावर; अभयारण्य रद्द करण्याच्या मागणीवर सोमवारी महत्त्वाची बैठक

Child Aadhaar Biometric Update: पालकांनो, ही संधी चुकवू नका! मुलांचे Aadhaar बायोमेट्रिक अपडेट मोफत, अंतिम तारीख काय?
3

Child Aadhaar Biometric Update: पालकांनो, ही संधी चुकवू नका! मुलांचे Aadhaar बायोमेट्रिक अपडेट मोफत, अंतिम तारीख काय?

Raigad News: सिडकोच्या घरांसाठी अर्ज केला आहे? घरांची लॉटरी कधी निघणार? तारीख जाहीर; अर्जदारांसाठी महत्त्वाची सूचना
4

Raigad News: सिडकोच्या घरांसाठी अर्ज केला आहे? घरांची लॉटरी कधी निघणार? तारीख जाहीर; अर्जदारांसाठी महत्त्वाची सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.