Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीव दिला की जीवानीशी मारले? कोलकात्यातील RG Kar medical College मध्ये आढळला विद्यार्थिनीचा लटकलेला मृतदेह

Kolkata RG Kar medical College student : पुन्हा एकदा कोलकातामधील आरजी कर कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. नेमकी या विद्यार्थिनीने जीव दिला की जीवानीशी मारले गेली? 

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 03, 2025 | 12:09 PM
कोलकात्यातील RG Kar medical College मध्ये आढळला विद्यार्थिनीचा लटकलेला मृतदेह

कोलकात्यातील RG Kar medical College मध्ये आढळला विद्यार्थिनीचा लटकलेला मृतदेह

Follow Us
Close
Follow Us:

Kolkata RG Kar medical College student New Marathi: आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एमबीबीएसच्या (Bachelor of Medicine and Bachelor of Surgery) दुसऱ्या वर्षाची २० वर्षीय विद्यार्थिनी आयव्ही प्रसाद तिच्या खोलीत फाशीवर लटकलेल्या अवस्थेत आढळली. ती कोलकात्यातील कामरहाटी ईएसआय हॉस्पिटलच्या क्वार्टरमध्ये तिच्या आईसोबत राहत होती. आरजी कॉलेजमध्ये ती डॉक्टर आहे. या घटनेनंतर आरजी कारमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली. मात्र या प्रकरणी पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे म्हटले आहे.

Palhar Crime: अशोक धोडी यांच्यानंतर आणखी एका शिवसेना जिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला

पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी (31 जानेवारी 2025) रात्री आयव्ही प्रसाद तिच्या खोलीत एकटीच होती. तेव्हा तिच्या आईने तिला अनेक वेळा फोन केला पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तिच्या आईने दरवाजा तोडला अन् समोर पाहते तर काय… छताला लटकलेला अवस्थेत मृतदेह आढळला. त्यावेळी पीडितेच्या आईने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान तिला मृत घोषित केले.

नैराश्यामुळे आत्महत्या?

घटनास्थळावरून पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. कामरहाटी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आरजी कार मेडिकल कॉलेजमधील अधिकाऱ्यांच्या मते, आयव्ही प्रसाद सामान्यतः खूप शांत स्वभावाचे होती. पोलिसांना असा संशय आहे की ती नैराश्याने ग्रस्त होती, ज्यामुळे तिने हे पाऊल उचलले असावे.

वडील मुंबईत

पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. कामरहाटी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कॉलेज ऑफ मेडिसिन आणि सागर दत्ता रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी सांगितले की विद्यार्थिनी तिच्या आईसोबत एकटी राहत होती, तिचे वडील एका राष्ट्रीय बँकेत अधिकारी आहेत. ते सध्या मुंबईत तैनात आहे.

कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरची घटना ताजी

गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजबाबत खळबळ उडाली. येथील सेमिनार हॉलमध्ये रुग्णालयातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळला. पोलिसांनी सुरुवातीला ही घटना आत्महत्या असल्याचे वर्णन केले होते ,परंतु प्रकरण वाढत गेले आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून नंतर हत्या केल्याचे समोर आले. या घटनेमुळे संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशातही लोकांमध्ये संताप निर्माण झाला. हे आंदोलन अनेक महिने चालू राहिले आणि डॉक्टरांनी रस्त्यावर निदर्शने केली.

Mumbai Crime: हमाल ट्रेनमध्ये शिरला अन्…, वांद्रे टर्मिनसवर ट्रेनमध्ये 54 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

Web Title: Kolkata news marathi kolkata rg kar medical college student found dead at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 12:09 PM

Topics:  

  • crime
  • Kolkata
  • police
  • RG Kar Medical College

संबंधित बातम्या

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर
1

१८ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं; विद्यार्थी एकतर्फी प्रेमात असल्याचे समोर

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश
2

Beed Crime: लग्न जमवून देण्याच्या बहाण्याने शेतमजुराची तब्बल १ लाख ७० हजार फसवणूक; टोळीचा पर्दाफाश

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
3

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

पावसात हेडफोन घालून जाणं एका १७ वर्षीय तरुणाच्या जिवावर बेतलं; महावितरणाच्या हाय टेन्शन वायरने लागला शॉक,मुंबईतील घटना
4

पावसात हेडफोन घालून जाणं एका १७ वर्षीय तरुणाच्या जिवावर बेतलं; महावितरणाच्या हाय टेन्शन वायरने लागला शॉक,मुंबईतील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.