Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime: ऑनलाईन पैसे देतो असं सांगायचे आणि…; सुपरमार्केट दुकानदारांना गंडा घालणाऱ्य़ांना पोलिसांनी केली अटक

ऑनलाईन पैसे देतो असं सांगत दुकानदारांना गंडा घालणाऱ्या साराईत गुन्हेगारांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 10, 2025 | 08:28 PM
Kalyan Crime: ऑनलाईन पैसे देतो असं सांगायचे आणि…;  सुपरमार्केट दुकानदारांना गंडा घालणाऱ्य़ांना पोलिसांनी केली अटक
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण:  ऑनलाईन पैसे देतो असं सांगून सुपर मार्केटच्या दुकानदारांना गंडा घालणाऱ्या चोरांना पोलीसांनी अटक केली आहे. महागाई आणि त्यामुळे वाढत जाणारी बेरोजगारी यासगळ्याने गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत जात असल्याचं चित्र समोर येत आहे. ठाण्यात राहणारे सराईत गुन्हेगार सुपर मार्केट गाठून त्याठिकाणी किराणा खरेदी करायचे आणि दुकानदाराने बिलाची विचारणा केली असता एका फोन पे वरुन पैसे पाठवितो असे सांगायचे. या दोघांनाही कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पंकज गोपाळ पाटील आणि अनिल अरुण कांबळे अशी आहे. या दोघांकडून पोलिसांनी मुद्दमाल हस्तगत केला आहे.

एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, न्यूयॉर्कला जाणारे विमान मुंबई विमानतळावर पुन्हा परतले

कल्याण पूर्वेतील आर. के. बझार या सुपर मार्केटमध्ये पंकज पाटील आणि अनिल कांबळे गेले. त्यांनी किराणा मालाची खरेदी केली. बिल देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी दुकानदाराला फोन पे वर पैसे देतो. आ’नलाईन पेमेंट करतो असे सांगिलले. हे दोघेही बनावट फोन पे दाखवून खरेदी केलेल्या किराणा मालाचे बिल पेड करीत नव्हते. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Tanishq Showroom Robbery: तनिष्क शोरूममध्ये दिवसाढवळ्या दरोडा, २० मिनिटांत २५ कोटी रुपयांच्या दागिन्यांची लूट

कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरिक्षक गणेश न्यायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सिराज शेख आणि सहाय्यक पाेलिस निरिक्षक दर्शन पाटील यांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करीत आरोपीना बेड्या ठोकल्या आहे. अशा प्रकारे या दोन्ही आरोपीनी मानपाडा पोलिस ठाण्यात सुपर मार्केट दुकानदाराची फसवणू केली होती. या दोन्ही गुन्ह्यात खरेदी केलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अशा प्रकारे या दोन्ही आरोपींनी अन्य किती सुपर मार्केट दुकानदारांना चुना लावला आहे या अंगाने पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Kolsewadi police arrest those who cheated supermarket shopkeepers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 08:28 PM

Topics:  

  • Kalyan Crime
  • police

संबंधित बातम्या

Karur Stampede: “चेंगराचेंगरीनंतर गायब झाले, यातून तुमची…!” मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेता विजयला फटकारले
1

Karur Stampede: “चेंगराचेंगरीनंतर गायब झाले, यातून तुमची…!” मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेता विजयला फटकारले

पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान! पाणीपुरी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
2

पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान! पाणीपुरी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

प्रेमासाठी काय पण! दोन नातवंडांच्या आजीने ३५ वर्षीय प्रियकरासाठी स्वत:च्या घरात केली चोरी
3

प्रेमासाठी काय पण! दोन नातवंडांच्या आजीने ३५ वर्षीय प्रियकरासाठी स्वत:च्या घरात केली चोरी

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य
4

आई-बाप की हैवान? नवजात बाळाला जंगलात सोडून दगडाने…., सरकारी नोकरी गमावण्याच्या भीतीने केलं भयंकर कृत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.