Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana Crime: ४७ वाहनांवर कारवाई, जिल्ह्यात सर्रास अवैध गौणखनिज उत्खनन

Buldhana Illegal Mineral Transport : अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ४७ टिप्पर वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी १० लाखांहून अधिक दंड वसुल केला. ही कारवाई रविवारी करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 18, 2025 | 02:59 PM
४७ वाहनांवर कारवाई, जिल्ह्यात सर्रास अवैध गौणखनिज उत्खनन

४७ वाहनांवर कारवाई, जिल्ह्यात सर्रास अवैध गौणखनिज उत्खनन

Follow Us
Close
Follow Us:

  • जिल्ह्यात सर्रास अवैध गौणखनिज उत्खनन
  • ४७ वाहनांवर कारवाई
  • अवैध रेती उत्खननाच्या ठिकाणी धाड
Buldhana Illegal Mineral Transport Marathi: बुलढाणा जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाव्दारे विशेष मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत रविवारी (दि. १६) जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ४७ टिप्परचालकावर कारवाई करून १० लाखांहून अधिक दंडाची वसुली करण्यात आली.

यशवंत माने हा मूर्ख माणूस, गांजा पितो अन्…; शरद पवार गटाच्या बड्या नेत्याची जीभ घसरली

तसेच देऊळगाव राजा तालुक्यातील सिंनगाव जहाँगीर आणि खल्याळ गव्हाण परिसरात जिल्हाधिकारी विशेष पथकाव्दारे अवैध रेती उत्खननाच्या ठिकाणी धाड टाकून संबधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी एकाच दिवशी ३० अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या विनानंबर टिपरविरुद्ध ६.५० लाखांची दंडात्मक कारवाई केली होती. नियमितपणे राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेंतर्गत आतापर्यंत ८९७ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून संबंधित ११० वाहन चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, परिवहन, पोलिस व अन्य विभागाच्या संयुक्त कारवाई केली. यात जिल्ह्यात १ एप्रिल ते १७ नोव्हेंबर या कालावधीत अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीसंदर्भात ८९७ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. यापैकी ४१४ प्रकरणे अवैध उत्खनन, वाहतूक संबंधित आहेत. ४८३ विना क्रमांकाच्या वाहनांवर कारवाई केली, तर ११० प्रकरणांत गुनो दाखल केले आहेत, या सर्व कार्यवाहीमधून जिल्हा प्रशासनाने एकूण ४ कोटी ८७ लाख रुपयाची दंडात्मक कारवाई केली आहे.

दंडात्मक कारवाई

अवैध आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा महूसल, परिवहन, पोलीस व अन्य विभागाचे तालुकास्तरावर भरारी पथके कार्यरत आहेत, ही पचके गौण खनिजाबी वाहतूक करणाऱ्या कहनांबी नियमित तपासणी करत आहेत. रॉयल्टी पासेस किया वाहतूक पासेस नसलेल्या वाहनांवर शासन नियमांनुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे. नागरिकांना परिसरात कुठेही अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक होत असल्याचे आढळल्यास, त्यानी संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार किवा पोलीस विभागास निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

माझा मुलगा तुझ्यासोबत संबंध ठेवत आहे की नाही? नसेल, तर मीच येतो; सासऱ्यांकडून अश्लील कमेंट्स, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Web Title: Buldhana illegal mineral transport 47 numberless tippers seized news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • Buldhana
  • crime
  • police

संबंधित बातम्या

Solapur Crime: मुलीला मेसेज पाठवल्याचा राग, समेटाच्या बहाण्याने बोलावून तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला; तरुण दोन दिवस बेशुद्ध
1

Solapur Crime: मुलीला मेसेज पाठवल्याचा राग, समेटाच्या बहाण्याने बोलावून तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला; तरुण दोन दिवस बेशुद्ध

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक
2

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

माझा मुलगा तुझ्यासोबत संबंध ठेवत आहे की नाही? नसेल, तर मीच येतो; सासऱ्यांकडून अश्लील कमेंट्स, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
3

माझा मुलगा तुझ्यासोबत संबंध ठेवत आहे की नाही? नसेल, तर मीच येतो; सासऱ्यांकडून अश्लील कमेंट्स, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Karnatak Crime: 39 वर्षीय महिला होमगार्डवर निर्जन ठिकाणी 4 जणांकडून सामूहिक बलात्कार, आधी फसवून दारू पाजली नंतर…
4

Karnatak Crime: 39 वर्षीय महिला होमगार्डवर निर्जन ठिकाणी 4 जणांकडून सामूहिक बलात्कार, आधी फसवून दारू पाजली नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.