Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सदृश्य द्रव पदार्थाची विक्री करणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई, 33,51,719 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

 पेट्रोल आणि डिझेलचा अंदाजित साठा 14,795 लिटर्स व टेम्पो असा एकुण 33,51,719 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई कार्यालयाने प्रसिद्धीपत्राद्वारे दिली

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 15, 2025 | 06:45 PM
33,51,719 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त, सदृश्य द्रव पदार्थाची विक्री करणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई

33,51,719 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त, सदृश्य द्रव पदार्थाची विक्री करणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई

Follow Us
Close
Follow Us:

  • 33,51,719 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
  •  पेट्रोल आणि डिझेलचा अंदाजित साठा 14,795 लिटर्स
  • जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अतंर्गत कारवाई

मुंबई : मुंबई ठाणे शिधावाटप यंत्रणेच्या भरारी पथकामार्फत टागोर नगर, गुरुव्दाराजवळ, विक्रोळी (पुर्व), मुंबई या ठिकाणी डिझेल, पेट्रोल व पेट्रोलयम सदृश्य द्रव पदार्थाची अनधिकृत साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा अंदाजित साठा 14,795 लिटर्स व टेम्पो असा एकुण 33,51,719 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई कार्यालयाने प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.

या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अतंर्गत कारवाई करुन संबंधित दोषींविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात पेट्रोल, डिझेल, पेट्रोलियम द्रव पदार्थ यांचे वितरण सुरळीत होणे तसेच त्यामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही याकरीता नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांचे मार्गदर्शनाखाली दक्षता पथक गठित करण्यात आलेले आहे. या दक्षता पथकामार्फत जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अतंर्गत पुढीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

 अंधेरी मेट्रो स्टेशनवर संशयास्पद बॅग सापडली, सुरक्षा सतर्कता, प्रवाशांची वाढली धाकधूक

9 नोव्हेंबर 2025 रोजी टँकर क्रमांक MH 43 CE 6278 चे सील काढून अवैधरित्या टँकरमधील पेट्रोल काढून स्वत:च्‍या आर्थिक फायद्यासाठी काळ्याबाजारात परस्पर विक्री करत असल्याचे प्रथम दर्शनी स्पष्ट होत असल्याने अधिकारी व पंचासमक्ष केलेल्या कारवाईमध्ये टँकरचालक लालबहादुर रामनयन हरजन, टँकर क्लिनर पिंटू गौतम व सुखविंदर सिंग अजितसिंग सैनी व टँकर क्रमांक MH 43 CE 6278 चे मालक यांचेविरुध्द जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अतंर्गत (गुन्हा नोंद क्र 0594/2025) नूसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाईमध्ये पेट्रोल व डिझेलचा अंदाजित साठा 14,795 लिटर्स व टेम्पो असा एकुण रुपये 33,51,719/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये काळाबाजार करणाऱ्यांचे विरुध्द सहायक निरिक्षक शिधावाटप रामकृष्ण कांबळे यांनी विक्रोळी पोलिस ठाणे येथे फिर्याद नोंद केली. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांचे कार्यालयाचे फिरते पथकातील मुख्य निरिक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे, शिधावाटप निरीक्षक सर्वश्री, विकास नागदिवे, राहुल इंगळे, देवानंद थोरवे, रामराजे भोसले, अमोल बुरटे, राजेश सोरते, रविंद्र राठोड, तसेच शिधावाटप कार्यालय क्र. 45 ई विक्रोळी येथील शिधावाटप अधिकारी नितीन धुमाळ, शिधावाटप निरिक्षक सर्वश्री निलेश भांडे, पंकज घोडेस्वार आणि विक्रोळी पोलिस ठाणे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांना ठोकल्या बेड्या; आरोपींबाबत धक्कादायक माहिती समोर

Web Title: Strict action against those selling diesel petrol and petrol like liquid substances

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 06:45 PM

Topics:  

  • crime
  • police

संबंधित बातम्या

Mumbai Metro: अंधेरी मेट्रो स्टेशनवर संशयास्पद बॅग सापडली, सुरक्षा सतर्कता, प्रवाशांची वाढली धाकधूक
1

Mumbai Metro: अंधेरी मेट्रो स्टेशनवर संशयास्पद बॅग सापडली, सुरक्षा सतर्कता, प्रवाशांची वाढली धाकधूक

Delhi Crime: चालत्या गाडीत विवाहित प्रेयसीची केली हत्या, थेट शीर केले धडावेगळे, बॉडी टाकली नाल्यात आणि…
2

Delhi Crime: चालत्या गाडीत विवाहित प्रेयसीची केली हत्या, थेट शीर केले धडावेगळे, बॉडी टाकली नाल्यात आणि…

Uttarpradesh Crime: मी तिच्याशिवाय राहू शकत नाही…, झाशी रेल्वे स्टेशनवर रक्तबंबाळ अवस्थेत आढळला तरुण, काय घडलं नेमकं?
3

Uttarpradesh Crime: मी तिच्याशिवाय राहू शकत नाही…, झाशी रेल्वे स्टेशनवर रक्तबंबाळ अवस्थेत आढळला तरुण, काय घडलं नेमकं?

Mumbai Crime: सहा महिन्यांनंतर अपहृत चिमुकलीचा शोध! CSMT वरून झालं होत अपहरण, वाराणसीतून पोलिसांनी केली सुटका
4

Mumbai Crime: सहा महिन्यांनंतर अपहृत चिमुकलीचा शोध! CSMT वरून झालं होत अपहरण, वाराणसीतून पोलिसांनी केली सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.