Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Blast: लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट! एक कर्मचारी गंभीर जखमी; वाहनाचा उडाला चक्काचूर

Latur Courier Blast: कुरिअर सर्व्हिसच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेरून येणाऱ्या पार्सलमधील साहित्याची माहिती त्यांच्याकडे नसते; मात्र त्यांच्या कार्यालयातून पाठवण्यात येणाऱ्या पार्सलमधील साहित्याची नोंद ठेवली जाते.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 31, 2026 | 03:07 PM
Latur Courier Blast, Latur Parcel Explosion News, Umate Courier Service Latur

Latur Courier Blast, Latur Parcel Explosion News, Umate Courier Service Latur

Follow Us
Follow Us:
  • उमाटे कुरिअर सर्व्हिसमध्ये एका पार्सलचा अचानक स्फोट
  • लातूर पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल
  • स्फोटामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही
Latur Crime News: लातूरमधील उद्योग भवन परिसरातील उमाटे कुरिअर सर्व्हिसमध्ये एका पार्सलचा अचानक स्फोट झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सामानाची चढ-उतार  करत असताना पार्सलचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात पार्सल हाताळणारा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, कुरिअरच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला आणि संबंधित पार्सलमध्ये कोणते साहित्य होते, याचा तपास लातूर पोलिसांकडून सुरू आहे.

नेहमीप्रमाणे कुरिअरच्या सामानाची चढ-उतार सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला. स्फोट इतक्या तीव्रतेचा होता की, वाहनाचे छत आणि काचा निखळून पडल्या. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी कर्मचाऱ्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

Wardha News : न्यायाधीशांवर भिरकावली चप्पल! आर्वी न्यायालयातील घटनेने खळबळ, आरोपीवर गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच लातूर पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी धाव घेतली.  पोलिसांकडून स्फोट झालेल्या पार्सलची तपासणी केली जात असून, ते कोणी पाठवले होते आणि त्यामध्ये नेमके कोणते साहित्य होते, याचा शोध घेतला जात आहे.

कुरिअर वाहनात बंदूक

या घटनेदरम्यान कुरिअरच्या वाहनात एक बंदूकही आढळून आली.पण ही बंदूक नेमकी कोणाची आहे, ती कशासाठी आणण्यात आली होती, तिचा स्फोट झालेल्या पार्सलशी काय संबंध आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलीस या सर्व बाबींचा तपास करत आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये 34 इलेक्ट्रिक बस धावणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या विकासकामांचे लोकार्पण

कुरिअर सर्व्हिसच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेरून येणाऱ्या पार्सलमधील साहित्याची माहिती त्यांच्याकडे नसते; मात्र त्यांच्या कार्यालयातून पाठवण्यात येणाऱ्या पार्सलमधील साहित्याची नोंद ठेवली जाते. त्यामुळे स्फोट झालेल्या पार्सलचा स्रोत आणि त्यातील साहित्य शोधण्याचे काम सुरू आहे.

कुरिअरच्या वाहनात एक बंदूक आढळून आल्याने तपासाला वेगळे वळण मिळाले आहे. ही बंदूक कोणाची आहे, ती वाहनात कशी आली आणि तिचा स्फोट झालेल्या पार्सलशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेत एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या स्फोटामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पार्सलमध्ये काय होते, ते कोणी पाठवले आणि स्फोट कशामुळे झाला, या प्रश्नांची उत्तरे तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत.

 

Web Title: Latur courier parcel explosion one employee critically injured as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Blast
  • Latur news

संबंधित बातम्या

Pakistan News : पाकिस्तानच्या थरपारकरमध्ये भीषण अपघात! रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, गरोदर महिलेसह 9 ठार
1

Pakistan News : पाकिस्तानच्या थरपारकरमध्ये भीषण अपघात! रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, गरोदर महिलेसह 9 ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.