Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime: भीषण अपघात! भरधाव BMW कारची ट्रक-कंटेनरला धडक, चौघांचा मृत्यू तर…

औसा-तुळजापूर महामार्गावर भरधाव BMW कारने ट्रक व कंटेनरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील 4 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 07, 2026 | 02:18 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • औसा-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात
  • भरधाव BMW कारने ट्रक आणि कंटेनरला मागून धडक दिली
  • अपघातात कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू
लातूर: लातूर जिल्ह्यातील औसा शहराजवळील औसा-तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर २ जण गंभीर जखमी आहे. भरधाव बीएमडब्ल्यू कारने लाकडाची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला मागील बाजूने धडक दिल्याने हा अपघात झाला. हा अपघात रात्री 10.15 वाजता घडला. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

काय घडलं नेमकं?

सांगली येथील कार (एमएच 04 ईजी 7500) काही कामानिमित्त लातूरला आली होती. काम आटोपल्यानंतर शिवली येथे जेवण करायला थांबले. त्यांनतर सहकार्याला सोडण्यासाठी ही कार औशाकडे येत होती. औशानजीक एका हॉटेलसमोर पुढे चाललेल्या लाकडाने भरलेल्या ट्रकला (एमएच 25 यू 0522) आणि एका कंटेनरला (एमएच 12 एफसी 7642) पाठीमागून कारने धडक दिली. यामुळे लाकडी ट्रक शंभर फूट पुढे जाऊन उलटला, तर कार पूर्णपणे चक्काचूर होऊन रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली.

पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच औसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिअननी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य करून जखमींना रुग्णालयात हलवले. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

मृत्यू झालेल्यांची नावे

धनराज काशिनाथ जाधव (४९, रा. सांगली)
आबासाहेब साळुंके (३६)
शुभम शेषेराव पाटील (२६)
किसन रामलिंग साळुंके (४९, तिघेही रा. बोरगाव)

मृतक धनराज जाधव हे व्यापारी होते. बोरगाव येथील तरुणांच्या मदतीने ते औसा तालुक्यासह जिल्ह्यात व्यवसायाचे जाळे निर्माण करीत होते.

जखमींची नावे

जयहिंद विश्वास जाधव (30, रा. औसा)
विनायक श्रीकांत हालदर (२८, रा. सांगली)

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा अपघात कुठे घडला?

    Ans: औसा–तुळजापूर महामार्गावर हा अपघात घडला.

  • Que: अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या भीषण अपघातात कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला.

  • Que: अपघात कसा घडला?

    Ans: भरधाव BMW कारने लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रक व कंटेनरला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.

Web Title: Latur crime horrific accident a speeding bmw car collides with a truck container four people die and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • crime
  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा खून! तीक्ष्ण हत्याराने वार करुन संपवलं; नगरसेवकासह तिघे फरार
4

लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा खून! तीक्ष्ण हत्याराने वार करुन संपवलं; नगरसेवकासह तिघे फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.