Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime: लातूरमध्ये धक्कादायक प्रकार! दोन वर्षे आई-बहिणीला खोलीत कैद; पोलिसांकडून सुटका

लातूर जिल्ह्यातील रत्नापूर नगर येथे एका व्यक्तीने मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या 60 वर्षीय आई आणि बहिणीला दोन वर्षे खोलीत कैद करून ठेवल्याचा प्रकार उघड झाला. पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने मायलेकींची सुटका

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 05, 2026 | 11:25 AM
crime

crime

Follow Us
Follow Us:
  • लातूरमध्ये आई-बहिणीला दोन वर्षे घरात बंदिस्त ठेवल्याचा आरोप.
  • सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांची तातडीची कारवाई.
  • मानव तस्करी विरोधी कक्षाच्या मदतीने मायलेकींची सुरक्षित सुटका.
लातूर: लातूर जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या ६० वर्षीय आई आणि बहिणीला घरातीलच एका खोलीत कथितरित्या डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांना कैदेत ठेवण्यात आल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने दोघींची सुटका करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार या मायलेकी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे. कशी करण्यात आली सुटका? हे जाणून घ्या.

का ठेवण्यात आले होते बंद?

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, आई-मुलीला एका खोलीत बंद ठेवण्यात आले होते, कारण त्या शेजाऱ्यांवर दगडफेक करून त्यांना त्रास देत होत्या. ही धक्कादायक घटना लातूर शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पखरसांगवी गावाजवळील रत्नापूर नगर येथे घडली. दोघींची मंगळवारी, ३ फेब्रुवारी रोजी सुटका करण्यात आली.

Mumbai Crime: विकृतीचा कळस! कांदिवलीत मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार; कठोर कारवाईची मागणी

कशी करण्यात आली सुटका?

सामाजिक कार्यकर्ता व्यंकट पन्हाळे यांना आठ दिवसांपूर्वी याची माहिती मिळाली होती. खात्री केल्यानंतर त्यांनी वंचित मुलांसाठी असलेल्या ‘माझं घर’ या आश्रयगृहाचे संस्थापक शरद झारे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर दोघांनी सोमवारी पोलीस अधीक्षक (एसपी) अमोल तांबे यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली. एसपी अमोल तांबे यांनी मानव तस्करी विरोधी कक्षाला (एएचटीसी) तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. सामाजिक कार्यकर्त्यांसोबत पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ११ वाजता मायलेकींची सुटका करण्यात आली.

लातूर हादरले! पोटच्या मुलानेच आयकर अधिकारी वडिलांची केली हत्या; कारण काय?

लातूर जिल्ह्यातील खोपेगाव शिवारात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या मुलानेच आपल्या आयकर अधिकारी वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे.

कारण काय?

वडील आणि मुलामध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर गंभीर भांडणात झाले. संतापाच्या भरात मुलाने चाकूने वडिलांवर वार केला. या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लातूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरु केला आहे. याप्रकरणी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Jalgaon Crime: जळगाव हादरलं! पद्मालय जंगलात आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: लातूर शहराजवळील रत्नापूर नगर, पखरसांगवी परिसरात.

  • Que: सुटका कशी झाली?

    Ans: सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती दिल्यानंतर पोलिस व एएचटीसी पथकाने कारवाई करून सुटका केली.

  • Que: मायलेकींना कैद का ठेवले होते?

    Ans: त्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून शेजाऱ्यांना त्रास देत असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.

Web Title: Latur crime shocking incident in latur mother and sister kept confined in a room for two years rescued by the police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • crime
  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.