Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur crime: लातूरमधील नवोदय आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; बाथरूमच्या भिंतींवर हृदयाचे…; अनुष्कासोबत नेमकं काय घडलं?

लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयात सहावीतील अनुष्का पाटोळे हिचा हॉस्टेलमध्ये गळफास घेत मृत्यू झाला. संशयावरून वॉर्डन व आयाने सर्वांसमोर मारहाण व मानसिक छळ केल्याचे उघड होताच दोघींना अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 07, 2026 | 12:00 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • नवोदय विद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये सहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
  • बाथरूमवरील लिखाणाच्या संशयावरून वॉर्डन व आयाकडून बेदम मारहाण
  • मानसिक छळ व दुर्लक्षामुळे प्रकरण गंभीर; दोन्ही महिला आरोपी अटकेत
लातूर: लातूरमधून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. जवाहर नवोदय विद्यालयात सहावीत शिकणारी मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडून आली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली. ही घटना रविवारी घडली. मृत मुलीचे नाव अनुष्का पाटोळे असे आहे. मुलीच्या आई वडिलांनी ही आत्महत्या नसून घटपतेचा संशय व्यक्त केला होता. आता या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Amravati News: अमरावती एमआयडीसीत थिनर फॅक्टरीत भीषण स्फोट; महिला कामगाराचा होरपळून मृत्यू

वॉर्डन आणि आयाला आला संशय आणि…

नवोदय विद्यालयात शाळेतील बाथरूमच्या भिंतीवर हृदयाचे चिन्ह काढून त्यात मुला-मुलींची नावे लिहिल्याचा संशय अनुष्कावर वॉर्डन आणि आयाने घेतला. याच संशयावरून शाळेतील आया लता गायकवाड आणि वॉर्डन पल्लवी कणसे यांनी अनुष्काला सर्वांसमोर बेदम मारहाण केली. यामुळे अनुष्का प्रचंड मानसिक तणावाखाली गेली होती.

ती रडली नाही, फक्त शांत झाली…

मारहाण झाली त्या दिवशी अनुष्का दिवसभर कुणाशीही बोलली नव्हती आणि ती रडतही नव्हती, ती केवळ शांत आणि निराश होती. तिचा हा बदललेला स्वभाव पाहून तिच्या मैत्रिणींना काहीतरी धक्कादायक घडणार असल्याची भीती वाटली होती. त्यांनी वॉर्डन आणि आया यांना विनंती केली होती की, “आज अनुष्काची काळजी घ्या, तिला एकटे सोडू नका आणि तिला सोबत घेऊन झोपा.” मात्र, या महिला कर्मचाऱ्यांनी मुलींच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि कोणतीही खबरदारी घेतली नाही. “जर महिला कर्मचाऱ्यांनी आमचे ऐकले असते, तर आज आमची मैत्रीण जिवंत असती,” अशी काळजाला भिडणारी भावना तिच्या मैत्रिणींनी व्यक्त केली आहे. असे अनुष्काच्या मैत्रिणीने सांगितले.

वॉर्डन आणि आया अटकेत

अनुष्काज्या रूममध्ये राहत होती त्याच खोलीत वॉर्डन पल्लवी कणसे आणि आया लता गायकवाड यांचंही वास्तव्य होते. तरीही त्यांनी अनुष्काच्या मानसिक स्थितीकडे दुर्लक्ष केलं. एका विद्यार्थिनीला केवळ संशयावरून सर्वांसमोर मारहाण केला तिचा मानसिक छळ करणे हे कायद्याने गुन्हा आहे. वॉर्डनने अधिकाराचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झालं आहे. पालकांच्या तक्रारीनंतर आता या दोन्ही महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे..पोलीस आता त्यांची चौकशी करत आहे. आता काय समोर येत आणि पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे आहे.

Beed Crime: आधी गोळीबार, मात्र नेम चुकला; पाठलाग करून धारधार शास्त्राने वार करत मजुराची निर्घृण हत्या, आरोपी फरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: अनुष्का पाटोळेचा मृत्यू कसा झाला?

    Ans: रविवारी हॉस्टेलमध्ये अनुष्का पाटोळे हिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

  • Que: आत्महत्येमागे नेमकं कारण काय समोर आलं आहे?

    Ans: शाळेतील भिंतींवरील लिखाणाच्या संशयावरून वॉर्डन व आयाने अनुष्काला सर्वांसमोर मारहाण व मानसिक छळ केल्याचे तपासात उघड झाले आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: पालकांच्या तक्रारीनंतर वॉर्डन पल्लवी कणसे आणि आया लता गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Latur crime the navodaya suicide case in latur takes a new turn hearts drawn on the bathroom walls what exactly happened with anushka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • crime
  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

Amravati News: अमरावती एमआयडीसीत थिनर फॅक्टरीत भीषण स्फोट; महिला कामगाराचा होरपळून मृत्यू
1

Amravati News: अमरावती एमआयडीसीत थिनर फॅक्टरीत भीषण स्फोट; महिला कामगाराचा होरपळून मृत्यू

Beed Crime: आधी गोळीबार, मात्र नेम चुकला; पाठलाग करून धारधार शास्त्राने वार करत मजुराची निर्घृण हत्या, आरोपी फरार
2

Beed Crime: आधी गोळीबार, मात्र नेम चुकला; पाठलाग करून धारधार शास्त्राने वार करत मजुराची निर्घृण हत्या, आरोपी फरार

आकर्षक व्याजाच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक; रिच टू मनी कंपनीचा संचालक रोशन जैन याला अटक
3

आकर्षक व्याजाच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक; रिच टू मनी कंपनीचा संचालक रोशन जैन याला अटक

Pune Crime: पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…
4

Pune Crime: पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.