Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: प्रेम विवाह केला, मुलगीही झाली, पत्नी माहेरी गेली, मात्र…; तरुणाचे टोकाचे पाऊल

पत्नी माहेरी गेल्यानंतर परत न आल्याने तणावात असलेल्या 28 वर्षीय प्रेम जाधव यांनी रविवारी मध्यरात्री गळफास घेतला. भावाने तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. दोन महिन्यांची मुलगी पोरकी झाली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 23, 2026 | 03:31 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • दोन महिन्यांपूर्वी मुलगी जन्मली
  • पत्नी माहेरी गेल्यानंतर परतली नाही
  • तरुणाने मध्यरात्री घेतला गळफास
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव प्रेम अंकुश जाधव असे आहे. भाऊ ऐनवेळी धावून आल्याने आणि शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरने त्याला मृत घोषित केले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडिओ देखील बनवला आहे.

दोन महिन्यांची मुलगी

आत्महत्या करणारा प्रेम जाधव याला दोन महिन्यापूर्वीच मुलगी झाली होती. याचा आनंद साजरा करण्याऐवजी पत्नी माहेरी गेली आणि परतलीच नाही. तिला त्याने शिमगा सणासाठी बोलावले तरीही ती आली नाही. त्यामुळे तो नैराश्यात गेला. आत्महत्येपूर्वी प्रेमने व्हिडीओ देखील बनवला आहे. प्रेमने पत्नीला गोसावी भाषेत दोन ऑडिओ पाठवले.

Badlapur ovary trafficking case: बदलापूर अंडाशय तस्करीचे धागेदोरे ५ राज्यांत! ३०० हून अधिक महिला बळी पडल्याचा संशय

पत्नीला पाठवलेल्या ऑडिओत काय?

त्यात म्हटले, तू जे ऐकून करतेयस, स्वतःच्या पायावर धोंडा मारतेयस. मी किती दिवस फोन करतो, लेकराचं तोंड दाखवत नाहीस. तू आपलं देव सोडून दुसऱ्याकडे जातेयस. आईचं ऐकतेयस, माझ्या शब्दांना मान देत नाहीस. मी या जगात नसणार, लेकराला चांगलं सांभाळ. त्याला वळण लाव. माझ्यात चूक असेल तर पाया पडतो, पण दुसऱ्याचं ऐकू नकोस. माझ्या मातीला येऊ नको!

परिसरात हळहळ व्यक्त

प्रेमच्या पश्चात आजी, भाऊ आणि विवाहित बहीण उरली. रविवारी दुपारी शवविच्छेदनानंतर प्रेमचा मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हसू झालंय माझं…हातावर लिहिली वेदना आणि…; २२ वर्षीय विवाहितेने संपवले आयुष्य

सोलापूर येथील फलटणमध्ये एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव पायल रणदिवे (वय-२२) असे आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर डोळे डोळे पाणवणारा मजकूर लिहिले. या घटनेनंतर पोलिसांनी सासू- सासरे दीर आणि पती विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे घडली.

मजकुरात काय?

“हसू झालंय माझं, माझं पार्लर बंद केले .. जीव होता तो माझा.. स्वप्न होतं ग .. आजपर्यंत शांत बसले पण आता नाही .. चांगल्या आई बापाची लेक आहे म्हणून निघून पण नाही गेले .. माझ्यामुळे त्रास झाला त्याच्यासाठी माफी मागते .. SORRY”, असे तिने हातावर लिहिले आहे.

Crime News : वाळू माफियांवर सर्जिकल स्ट्राईक! नांदेड ग्रामीण पोलिसांचा ‘ऑपरेशन फ्लश आऊट’चा दणका

💡

Frequently Asked Questions

  • Que: कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: पत्नी माहेरी गेल्यानंतर परत न आल्याने तणाव.

  • Que: रुग्णालयात काय झाले?

    Ans: दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.

  • Que: कुटुंबात कोण उरले?

    Ans: आजी, भाऊ, विवाहित बहीण आणि दोन महिन्यांची मुलगी.

Web Title: Solapur crime love marriage daughter born wife goes to mothers house but young mans extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Palghar : “शेखने म्हस्के बनून हिंदू तरुणीशी केले लग्न?” पालघर जिल्ह्यात लव्ह जिहादच्या आरोपाने खळबळ
1

Palghar : “शेखने म्हस्के बनून हिंदू तरुणीशी केले लग्न?” पालघर जिल्ह्यात लव्ह जिहादच्या आरोपाने खळबळ

Gadchiroli Crime: गडचिरोलीत थरार! मुलानेच वडिलांची कुऱ्हाडीने हत्या; कारण काय?
2

Gadchiroli Crime: गडचिरोलीत थरार! मुलानेच वडिलांची कुऱ्हाडीने हत्या; कारण काय?

Uttarpradesh Crime: मेरठमध्ये धक्कादायक प्रकार! 4 महिने मुलीच्या मृतदेहासोबत वडील घरातच राहिले, नंतर…
3

Uttarpradesh Crime: मेरठमध्ये धक्कादायक प्रकार! 4 महिने मुलीच्या मृतदेहासोबत वडील घरातच राहिले, नंतर…

Ashok Kharat Case : अशोक खरातप्रकरणी ईडीचे 11 ठिकाणी छापेमारी, तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी
4

Ashok Kharat Case : अशोक खरातप्रकरणी ईडीचे 11 ठिकाणी छापेमारी, तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.