Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lonavala Crime: सहकाऱ्यांच्या छळाला कंटाळून IT इंजिनियरने टायगर पॉईंटवरून मारली उडी, “आय लव्ह यू रिया…

लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर 33 वर्षीय आयटी कर्मचाऱ्याने दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. सहकाऱ्यांच्या मानसिक छळामुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप असून 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 14, 2026 | 11:48 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील आयटी कंपनीत कार्यरत 33 वर्षीय कर्मचाऱ्याची आत्महत्या
  • पत्नीच्या तक्रारीनंतर 8 जणांविरोधात गुन्हा नोंद
  • मृत्यूपूर्वी पत्नीला भावूक मेसेज आणि वरिष्ठांना व्हिडिओ मेल
लोणावळा: लोणावळ्यातील टायगर पॉइंटवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे दोन घटना गेल्या दीड महिन्यापासून समोर आले आहे. या घटनांना अजूनही जनता विसरू शकली नाही आहे तर आणखी एक घटना समोर आली आहे. पुण्यातील बाणेर येथील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या ३३ वर्षीय कर्मचाऱ्याने टायगर पॉईंट येथील २५० फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव वीरेंद्र वाल्मीकी सिन्हा असे आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या पत्नीला एक भावूक संदेश आणि कंपनीला व्हिडिओ मेल पाठवला. ही घटना गुरुवारी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Maharashtra Crime: गोंदियाची तरुणी प्रियकराला भेटायला मध्यप्रदेशात गेली आणि…; मृतदेह थेट सेप्टिक टँकमध्ये, नेमकं काय घडलं?

आय लव्ह यू रिया…

मृतक वीरेंद्र वाल्मीकी सिन्हा हे मूळचे नागपूरचे रहिवासी होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या पत्नीला मोबाईलवर एक भावुक मेसेज पाठवला होता. “आय लव्ह यू रिया, कुठल्या तरी जन्मात पुन्हा भेटू”, असा उल्लेख करत त्यांनी आपल्या गाडीची लोकेशन आणि चावी कुठे ठेवली आहे याची माहिती त्यांनी पाठवलेल्या मेसेजमध्ये दिली होती. हा मेसेज पाहताच रिया यांनी आपल्या मित्रांसह तातडीने लोणावळा गाठलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. तिथं पोहोचल्यावर वीरेंद्र यांची गाडी आणि मोबाईल पोलिसांना मिळाला.

कंपनीला पाठवला व्हिडीओ मेल

पोलीस तपासात समोर आले की आत्महत्या करण्यापूर्वी त्याने कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला एक व्हिडीओ मेल केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आठ व्यक्तींची नावे स्पष्टपणे सांगितली आहेत.

८ जणांविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी वीरेंद्र याच्या पत्नी रिया सिन्हा यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कंपनीतील वरिष्ठ अधिकारी आणि सहकार्यांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळेच वीरेंद्रने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानुसार मिलिंद दाणी, आचल श्रीवास्तव यांच्यासह एकूण 8 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व डिजिटल पुरावे जप्त केले असून पुढील तपास सुरु केला आहे.

Mumbai Crime: १९ वर्षीय तरूणीकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; जबरदस्तीने घरी नेलं आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: लोणावळ्यातील प्रसिद्ध टायगर पॉइंट येथे.

  • Que: आत्महत्येमागे काय कारण सांगितले जाते?

    Ans: सहकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक छळाचा आरोप.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: 8 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Lonavala crime tired of harassment by colleagues it engineer jumps from tiger point says i love you riya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
1

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
2

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
3

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
4

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.