Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lonavala News: टेकडीवर फिरायला गेला, पण परतलाच नाही! एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाचा दरीत पडून मृत्यू

लोणावळ्यात टेकडीवर फेरफटका मारताना पाय घसरून 26 वर्षीय प्रज्वल गिरी दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. एमपीएससीची तयारी करणाऱ्या या तरुणाच्या निधनाने मेहकरमध्ये शोककळा पसरली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 10, 2026 | 08:30 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रज्वल गिरी बीएड शिक्षण घेत होता, एमपीएससीची तयारी सुरू
  • टेकडीवर फिरताना पाय घसरून दरीत पडला
  • प्रज्वल हे व्याख्याते प्रा. वसंत गिरी यांचे एकुलते एक पुत्र
लोणावळा: लोणावळा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव प्रज्वल गिरी (२६ वय) असे आहे. तो नाश्त्यासाठी थांबला आणि त्याच्यासोबत असं घडलं. प्रज्वल पुणे येथील बीएडचे शिक्षण घेत होता. तिथेच तो एमपीएससी परीक्षेची तयारी देखील करीत होता. तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील प्रसिद्ध व्याख्याते प्रा. वसंत गिरी यांचा सुपुत्र होता.

Nalasopara News: नालासोपाऱ्यात खळबळ! बंद फ्लॅटमध्ये तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; दुर्गंधी सुटल्याने धक्कादायक घटना उघड

काय घडलं त्याच्यासोबत?

८ फेब्रुवारी रोजी प्रज्वल हा त्याच्या नातेवाइकांसोबत कारने मुंबईहून पुण्याला येत होता. लोणावळा येथे नाश्त्यासाठी करण्यासाठी ही मंडळी थांबली. परंतु प्रज्वल आणि त्याचा मावसभाऊ या दोघांनी आम्ही टेकडीवरून फिरून येतो, असं सांगितले. मात्र टेकडीवर फेरफटका मारायला जाणं त्याच्या जीवावर बेतलं. तेथून फिरत असताना पाय घसरून प्रज्वल खोल दरीत कोसळला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रा. वसंत गिरी यांचा सुपुत्र

प्रज्वलचे वडील प्रा. वसंत गिरी मेहकर येथील मेएसो महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाचे त्यांनी पाचशेपेक्षा अधिक प्रयोग राज्यभर सादर केले आहेत. क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोगाचे त्यांनी हजारावर सादरीकरण केले आहे. त्यांची पाच पुस्तके प्रसिद्ध आहेत. एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे या कुटुंबावर मोठं दुःख कोसळलं आहे. घटनेची माहिती मिळताच गिरी कुटुंबीय रात्री उशिरा पुण्याकडे रवाना झाले. प्रज्वलच्या मृतदेहावर मेहकर येथे १० फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ट्रेकिंगला जाते सांगून घरातून निघाली अन्… लोणावळ्यात तरुणीने ४०० फूट खोल दरीत मारली उडी

लोणावळा येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एलएलबीचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने लोणावळ्यातील टाइगर पॉइंट येथे 400 फूट खोल दरीत उडी मारत आपलं जीवन संपवल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव श्रेया नरेंद्र पाटील (२०) असे आहे. ३६ तासाच्या शोधानंतर तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिने आत्महत्या का केली? याचे कारण समोर आले आहे.

Ahilyanagar News: संगमनेरमध्ये अवैध्य धंद्यावर धडक कारवाई, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: लोणावळ्यात टेकडीवर फेरफटका मारताना.

  • Que: मृत तरुण कोण होता?

    Ans: मेहकरचे 26 वर्षीय प्रज्वल गिरी.

  • Que: अपघात कसा झाला?

    Ans: टेकडीवर चालताना पाय घसरून तो दरीत कोसळला.

Web Title: Lonavala news he went for a walk on the hill but never returned a young man preparing for the mpsc exam died after falling into a gorge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Cyber Crime: मुंबईत हाय-प्रोफाईल फसवणूक; शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ६६ लाख लुटले
1

Mumbai Cyber Crime: मुंबईत हाय-प्रोफाईल फसवणूक; शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ६६ लाख लुटले

Nagpur: अस्वलाच्या हल्ल्यात पत्नी ठार, पती गंभीर; रामटेक तालुका दहशतीत
2

Nagpur: अस्वलाच्या हल्ल्यात पत्नी ठार, पती गंभीर; रामटेक तालुका दहशतीत

Madhyapradesh Crime: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकरण! 16 हजारांची लाच घेऊन अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याचा आरोप
3

Madhyapradesh Crime: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकरण! 16 हजारांची लाच घेऊन अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याचा आरोप

Punjab Crime: कॉलेजमध्ये गोळीबाराचा थरार! विद्यार्थ्याने क्लासमेटवर गोळ्या झाडून स्वतःचाही घेतला जीव
4

Punjab Crime: कॉलेजमध्ये गोळीबाराचा थरार! विद्यार्थ्याने क्लासमेटवर गोळ्या झाडून स्वतःचाही घेतला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.