Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhyapradesh Crime: थरारक हत्याकांड! मुलीला बाहेर पाठवलं, आईला संपवलं, नंतर आरोपीनेही संपवलं जीवन; काय घडलं नेमकं?

मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात 37 वर्षीय आशा कार्यकर्त्या रजनी शुक्ला यांची घरात घुसून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. मुलीला बाहेर काढून आरोपीने त्यांच्यावर सपासप वार केले. हत्येनंतर आरोपीने सल्फासच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. या दुहेरी मृत्यूमुळे परिसर हादरला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 11, 2026 | 02:43 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आशा कार्यकर्तीची घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली.
  • आरोपीने मुलीला बाहेर काढून रजनी शुक्ला यांच्यावर वार केले.
  • हत्येनंतर आरोपीने सल्फास खाऊन आत्महत्या केली.
मध्यप्रदेश: एका बंद दरवाज्यामागे घडलेल्या रक्तरंजित घटनेने मध्य प्रदेशातील पन्ना जिल्हा हादरून गेला आहे. 37 वर्षीय आशा कार्यकर्त्या रजनी शुक्ला यांची त्यांच्या घरातच निर्घृण हत्या करण्यात आली, तर काही क्षणांनंतर त्याच घरात आरोपीचाही मृतदेह आढळून आला. मुलीला खोलीबाहेर काढून आईवर सपासप वार करण्यात आल्याच्या या थरारक घटनेमुळे परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

रजनी शुक्ल आणि त्यांची १७ वर्षीय मुलगी या दोघीही घटनेच्यावेळी घरात होत्या. त्यावेळी आरोपी सुरेंद्र आला आणि त्याने मुलीला खोलीतून बाहेर काढले आणि घराचा दरवाजा आतून घट्ट बंद केला. यांनतर त्याने रजनी यांच्यावर एकामागून एक सपासप वार केले. यात भीषण हल्ल्यात रजनी गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर या प्रकरणातील आरोपीने त्याच खोलीत सल्फासच्या गोळ्या खाऊन आपली जीवनयात्रा संपवली.

Sanjay Raut on CJP: माझ्याकडे दोघांचे फोटो आलेत…; अभिजीत दिपकेंच्या कथित मोदी भेटीवरून संजय राऊतांचे गंभीर आरोप

या प्रकरणातल्या मुलीने तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बंद दरवाजा तोडून घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना रजनी शुक्ला आणि सुरेंद्र उर्फ सीताराम तिवारी या दोघांचाही मृतदेह आढळून आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमार्टमससाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

हत्येमागील कारण काय?

या हत्येमागील आणि आरोपीच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही आहे. पोलीस सध्या मृत महिलेच्या कुटुंबीयांची आणि आजूबाजूच्या लोकांची कसून चौकशी करत आहे. संपूर्ण पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर या हत्याकांडामागील रहस्य समोर येऊ शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

संतापजनक! आईस्क्रीमचे आमिष दाखवत ६ वर्षीय पुतणीवर चुलत्याचाच अत्याचार; आरोपी फरार

मध्यप्रदेश येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका सहा वर्षांच्या निष्पप मुलीवर तिच्याच सख्ख्या चुलत्यानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आरोपीने पीडित मुलीला आईस्कीमचे आमिष दिले आणि त्यांनतर हे पाशवी कृत्य केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील रेवा जिल्ह्यात घडली.

Mumbai Metro Aqua Line: मेट्रो प्रवास झाला आणखी स्मार्ट! एक्वा लाईनमध्ये प्रवाशांना मिळणार अखंड मोबाईल नेटवर्क

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत आशा कार्यकर्तीचे नाव काय होते?

    Ans: मृत महिलेचे नाव रजनी शुक्ला असे होते.

  • Que: आरोपीने हत्या केल्यानंतर काय केले?

    Ans: आरोपीने सल्फासच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली.

  • Que: या घटनेनंतर पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.

Web Title: Madhya pradesh crime a chilling murder case daughter sent away mother killed and then the accused took his own life what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.