
crime (फोटो सौजन्य: social media)
गंगापूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; कार-दुचाकीची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू
काय घडलं नेमकं?
मृतक रचना आणि तिचा पती राजेश लोधी आणि तिच्या मुलांसह घरात राहत होती. घटनेच्या रात्री राजेश त्यांच्या भावांसोबत शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता. रात्री 10:45 च्या सुमारास तो घरात परत आला तेव्हा घराच्या मागच्या खोलीत त्याला त्याच्या पत्नी आणि मुलांचे फासाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले. त्यांना हे बघून मोठा धक्काच बसला. पोलिसांना या प्रकरनाची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह खाली उतरवून ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. फॉरेन्सिक टीमने सुद्धा घटनास्थळी पोहोचून पुरावे गोळा केले.
कौटुंबिक वादातून आत्महत्या?
प्राथमिक तपासानंतर, कौटुंबिक वादातून पीडितेने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास करत आहे. दरम्यान, मृत महिलेचा भाऊ रविंद्र लोधी याने पोलिसांकडून पारदर्शक तपासाची मागणी केली आहे. आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आणि पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.
सून आणि सासरे एकत्र करत होते…, नातवाने असं काही पाहिलं की रागाच्या भरात उचललं टोकाचं पाऊल
लग्नानंतर प्रत्येक मुलीला आपलं कुटुंब सोडून नवऱ्याच्या घरी जावं लागतं, पण लग्न इथेच संपत नाही. सासरच्यांशी नवीन नातं निर्माण करणं आणि नंतर ते टिकवणं सोपं नसतं. अशीच एक घटना मध्य प्रदेशातून समोर आली आहे. मध्य प्रदेश सून आणि सासऱ्यांना एकत्र मद्यपान करताना पाहून नातावने टोकाचे पाऊल उलल्याचं समोर आलं आहे. या घटनेत सासऱ्यांना जीव गमवावा लागला.
मध्य प्रदेशातील रेवा येथील बिछिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बद्राओं गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नातवाने आपल्याच आजोबांना काठ्यांनी बेदम मारहाण केली. सासरा आणि सून एकत्र दारू पित होते. याचवेळी नातू घटनास्थळी पोहोचतो. त्याच्या आईला आजोबांसोबत दारू पिताना पाहून तो संतापला आणि त्याने आजोबावर हल्ला केला. ही घटना शनिवारी दुपारी घडली.
Ans: मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील रहली परिसरात.
Ans: रचना लोधी (27) व तिचे दोन मुलगे – ऋषभ (5) आणि राम (2).
Ans: कौटुंबिक वादाचा संशय असून नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.