Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhyapradesh Crime: भयंकर! २ महिने सतत अत्याचार, १२ वर्षीय चिमुकली झाली गर्भवती आणि…; काय घडलं हॉस्टेलमध्ये?

मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील खुरई येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थिनीवर भाजी देण्याच्या बहाण्याने येणाऱ्या तरुणाने दोन महिने अत्याचार केले. अत्याचारातून मुलगी गर्भवती ठरली; आरोपीला अटक.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 04, 2026 | 08:55 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • हॉस्टेलमध्ये राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन गर्भवर्ती
  • सतत २ महिने भाजीवाल्याकडून सतत अत्याचार
  • एवढेच नाही तर कोणाला सांगितल्यास दिली धमकी
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. होस्टेलमध्य राहणारी एक अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलगी १२ वर्षाची आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना मध्यप्रदेश येथील सागर जिल्ह्यात खुरई येथे घडली आहे. अल्पवयीन मुलगी हि शिक्षण घेण्यासाठी सरकारी वसतिगृहात राहत होती. तिच्यावर सतत २ महिने अत्याचार सुरु होते. माणुसकीला काळिमा फासणारी घटना तिच्या सोबत कशी घडली. जाणून घ्या.

हिंगोली जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख उंचावतोय; ठोस पाऊले उचलण्याची नागरिकांची मागणी

काय घडलं नेमकं?

मध्यप्रदेश येथील खुरई येथे शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात पिडीत अल्पवयीन मुलगी येथे राहत होती. ती आठव्या इयत्तेत शिकत होती. या हॉस्टेलमध्ये एक तरुण नेहमी भाजी देण्यासाठी येत होता. तो स्वत:ऑटोचालक आहे. त्याची नजर या मुलीवर पडली. त्याने एक दिवस जबरदस्तीने तिच्या रूममध्ये प्रवेश केला. त्याच वेळी तिच्यावर त्याने बलात्कार केला. एवढेच नाही तर याबाबत कुणाला सांगतले तर मारून टाकण्याची धमकी ही दिली. यामुळे ती मुलगी घाबरली. याचाच गैर फायदा त्याने घेतला. तो सतत हॉस्टेलमध्ये येत होता. एवढेच नाही तर ज्या ज्या वेळी तो येत होता, त्या त्या वेळी तो मुलीवर अत्याचार करत होता. मुलगी ही भीतीपोटी सर्व काही सहन करत होती. हा सगळा प्रकार सतत २ महिने सुरु होता.

या अत्याचाराने पीडित मुलगी गर्भवती झाली. मात्र एक दिवस तिच्या पोटात खूप दुखत असल्याची तक्रार तिने वॉर्डनकडे केली. त्यानंतर तिच्या पालकांना बोलावण्यात आले. नंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. हे ऐकून तिच्या आई वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. हॉस्टेल प्रशासन ही हादरून गेले. पोलिसांनी तिला विश्वासात घेत याबाबत चौकशी केली. हे सर्व कसे आणि कोणामुळे झाले याची चौकशी तिच्याकडे करण्यात आली. त्यांनतर तिने घडलेली सर्व घटना पोलिसांना सांगितली.

पोलिसांनी या घटनेतील नराधम आरोपी अल्ताफ याला अटक केली आहे. त्याने सप्टेंबर 2025 मध्ये तो विद्यार्थिनीच्या खोलीत शिरून तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. दरम्यान या घटनेने शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मद्यधुंद कारचालकाची अनेक वाहनांना धडक; भरधाव कारने अपघात केला, घराचे गेटही तोडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील खुरई येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात सप्टेंबर 2025 पासून ही घटना घडली.

  • Que: आरोपी कोण होता आणि त्याने काय केले?

    Ans: भाजीपाला पुरवणारा ऑटोचालक अल्ताफ याने धमकी देत सलग दोन महिने १२ वर्षीय मुलीवर अत्याचार केले.

  • Que: हा प्रकार कसा उघडकीस आला?

    Ans: पोटदुखीची तक्रार झाल्यानंतर तपासात मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले आणि पोलिस चौकशीत संपूर्ण प्रकार उघड झाला.

Web Title: Madhya pradesh crime horrific two months of continuous abuse the 12 year old girl became pregnant and what happened at the hostel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 08:55 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
1

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
2

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
3

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
4

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.