• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • A Drunk Driver Collided With Several Vehicles

मद्यधुंद कारचालकाची अनेक वाहनांना धडक; भरधाव कारने अपघात केला, घराचे गेटही तोडले

कार भरधाव व निष्काळजीपणे चालवून गल्लीत उभ्या रिक्षा व दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर एका घराच्या लोखंडी गेटवर आदळून गेटच्या आत उभ्या असलेल्या दुचाकीचेही नुकसान झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 03, 2026 | 02:46 PM
मद्यधुंद कारचालकाची अनेक वाहनांना धडक; भरधाव कारने अपघात केला, घराचे गेटही तोडले

मद्यधुंद कारचालकाची अनेक वाहनांना धडक; भरधाव कारने अपघात केला, घराचे गेटही तोडले(फोटो- सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

छत्रपती संभाजीनगर : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने कार भरवेगात व निष्काळजीपणे चालवून गल्लीत उभ्या रिक्षासह दुचाकीला धडक दिली. याशिवाय या घराच्या गेटला जोरदार धडक देत गेटमधील दुचाकीचे देखील नुकसान केले. या घटनेने काहीकाळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना रात्रीच्या सुमारास बारी कॉलनीत घडली.

अफजल इक्बाल मर्चड (वय ४०, रा. नाजीया मस्जिद परिसर) असे मद्यधुंद चालकाचे नाव असून, त्याच्याविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. तसेच त्याची कार देखील जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्याचे हवालदार लोभाजी सुक्रे (वय ५२) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी हे १ जानेवारी रोजी कर्तव्यवार असताना रात्री डायल ११२ वरून रोड अपघाताची माहिती मिळताच फिर्यादीसह त्यांचे सहकारी अंमलदार विलास बकले असे बारी कॉलीनी परिसरात गेले.

पांढऱ्या रंगाच्या कारचा (एमएच-२०-एफजी-४८८१) चालक अफजल मर्चड हा कार भरधाव व निष्काळजीपणे चालवून गल्लीत उभ्या रिक्षा व दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर एका घराच्या लोखंडी गेटवर आदळून गेटच्या आत उभ्या असलेल्या दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वाहनचालकास ताब्यात घेतले असता तो मद्यप्राशन केलेला असल्याचे समोर आले. त्याला घाटीत पाठविण्यात आले.

वाहनाच्या धडकेत मुलगा गंभीर जखमी

जड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही भरधाव ट्रक रस्त्यावर उतरला आणि क्षणात एका अल्पवयीन फुगेविक्रेत्याचं आयुष्य संकटात आलं. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या धक्कादायक अपघातात 14 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला, मात्र आयटी कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मृत्यूच्या दाढेतून तो बचावला.या घटनेने आयटी कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू

दुसऱ्या एका घटनेत, मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका ६५ वर्षीय महिलेला भरधाव कारणे धडक दिल्याचे समोर आले आहे. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार पहाटे 5.30 ते 6.00 वाजताच्या दरम्यान झाला. अपघातात मृत पावलेल्या महिलेचं नाव आशा पाटील (वय 65) असे होते.

हेदेखील वाचा : Pune Accident: पुण्यात हिट अँड रनचा कहर; मॉर्निंग वॉकला निघालेल्या 65 वर्षीय महिलेचा भरधाव कारने चिरडून मृत्यू

Web Title: A drunk driver collided with several vehicles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Accident News
  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • crime news

संबंधित बातम्या

Accident News: राजापुरात भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू
1

Accident News: राजापुरात भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू

Crime News: भरधाव दुचाकीची सायकलस्वार मजुराला धडक, गंभीर जखमी
2

Crime News: भरधाव दुचाकीची सायकलस्वार मजुराला धडक, गंभीर जखमी

Pune News: अपघातातील जखमींना ‘कॅशलेस’ उपचार ; मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार बक्षीस
3

Pune News: अपघातातील जखमींना ‘कॅशलेस’ उपचार ; मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार बक्षीस

Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप
4

Hit And Run: सांगलीत ‘हिट अँड रन’चा थरार, मद्यधुंद कारचालकाने पोलिसांसह 11 जणांना उडवले, जमावाकडून चोप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मद्यधुंद कारचालकाची अनेक वाहनांना धडक; भरधाव कारने अपघात केला, घराचे गेटही तोडले

मद्यधुंद कारचालकाची अनेक वाहनांना धडक; भरधाव कारने अपघात केला, घराचे गेटही तोडले

Feb 03, 2026 | 02:46 PM
Maharashtra Politics: राजकारणात गेम! बीड, पुण्याचे पालकमंत्री कोण होणार? ‘हे’ नाव चर्चेत

Maharashtra Politics: राजकारणात गेम! बीड, पुण्याचे पालकमंत्री कोण होणार? ‘हे’ नाव चर्चेत

Feb 03, 2026 | 02:46 PM
Dhurandhar 2 चा टीझर प्रदर्शित होताच अडचणीत! ड्रोन प्रकरणात लोकेशन मॅनेजरवर गुन्हा दाखल

Dhurandhar 2 चा टीझर प्रदर्शित होताच अडचणीत! ड्रोन प्रकरणात लोकेशन मॅनेजरवर गुन्हा दाखल

Feb 03, 2026 | 02:43 PM
Maharashtra Politics : सुनील तटकरे यांच्या नावाने बनावट पत्र, सही अन् शिक्के; राष्ट्रवादीमध्ये जोरदार राजकारण सुरु

Maharashtra Politics : सुनील तटकरे यांच्या नावाने बनावट पत्र, सही अन् शिक्के; राष्ट्रवादीमध्ये जोरदार राजकारण सुरु

Feb 03, 2026 | 02:38 PM
Modi-Trump मैत्रीचा मास्टरस्ट्रोक! इकडे टॅरिफ कमी अन् जयशंकर थेट वॉशिंग्टनमध्ये; भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधाना नवी दिशा

Modi-Trump मैत्रीचा मास्टरस्ट्रोक! इकडे टॅरिफ कमी अन् जयशंकर थेट वॉशिंग्टनमध्ये; भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधाना नवी दिशा

Feb 03, 2026 | 02:33 PM
कब्रिस्तानाच्या आत ये…! अंधाऱ्या रात्री फूड डिलिव्हरी बॉयला आला भयावह कॉल, पुढे काय घडलं; Video Viral

कब्रिस्तानाच्या आत ये…! अंधाऱ्या रात्री फूड डिलिव्हरी बॉयला आला भयावह कॉल, पुढे काय घडलं; Video Viral

Feb 03, 2026 | 02:30 PM
Vastu Tips : नवीन घर किंवा ऑफिस घेतल्यावर वास्तूशांत का गरजेची आहे ?

Vastu Tips : नवीन घर किंवा ऑफिस घेतल्यावर वास्तूशांत का गरजेची आहे ?

Feb 03, 2026 | 02:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.