Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhyapradesh Crime: संतापजनक! आईस्क्रीमचे आमिष दाखवत ६ वर्षीय पुतणीवर चुलत्याचाच अत्याचार; आरोपी फरार

मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यात सहा वर्षांच्या मुलीवर तिच्याच सख्ख्या चुलत्याने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपीने आईस्क्रीमचे आमिष दाखवत मुलीचे अपहरण केले. आईने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 09, 2026 | 02:12 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• आईस्क्रीमचे आमिष दाखवत ६ वर्षीय मुलीवर चुलत्याचा अत्याचार
• पीडित मुलगी गंभीर मानसिक धक्क्यात; रुग्णालयात उपचार सुरू
• आरोपी फरार असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू

मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका सहा वर्षांच्या निष्पप मुलीवर तिच्याच सख्ख्या चुलत्यानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आरोपीने पीडित मुलीला आईस्कीमचे आमिष दिले आणि त्यांनतर हे पाशवी कृत्य केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातील रेवा जिल्ह्यात घडली.

काय घडलं नेमकं?

घडलेली घटना बुधवारी ३ जून दुपारी घडली. या प्रकरणातील पीडित मुलीचे वडील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून ते तुरुंगात आहेत. दुपारी तिची आई पतीच्या न्यायालयीन सुनावणीसाठी गेली होती. त्याचवेळी घरात कोणी नसल्याची संधी साधून शेजारीच राहणाऱ्या नराधम चुलत्याने मुलीला गाठले. तिच्यावर अत्याचार केला. सायंकाळी आई घरी परतल्यानंतर घाबरलेल्या चिमुरडीने आपल्यासोबत घडलेला हा सर्व धक्कादायक प्रकार आईला सांगितला. हा धक्कादायक प्रकार ऐकताच आईच्या पायाखालची जमीन सरकली.

धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन तरूणीवर अत्याचार; फोटो, व्हिडिओही काढले अन् नंतर ब्लॅकमेल करून…

उपचार सुरु

मुलीच्या आईने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा नोंदवला आहे. पीडितेला उपचारासाठी संचय गांधी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. डॉक्टरांनी मुलीला गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले असून तिला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घटनेमुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी फरार

आरोपी आणि पीडितेच्या वडील हे सख्ख्ये भाऊ असून दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. दोन्ही कुटुंबामध्ये जुने वैमनस्य असल्याचेही समोर आले आहे. आरोपी फरार असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केली जात आहे.

आधी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ५० हजारात सौदा, पेट्रोल टाकून जाळले; प्रियकरानेच केला घृणास्पद प्रकार!

मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत भयंकर घडलं आहे. तिच्या प्रियकराने आधी तिला घरातून पळवले, नंतर त्याने आणि त्याच्या मित्राने सामूहिक बलात्कार केला. एवढेच नाही तर तिचा ५० हजारात सौदा केला, तिने विरोध केला असता तिची हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पेट्रोल टाकून पेटवून दिला. या घटनेने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केली जात असून खळबळ उडाली आहे. ही घटना मध्यप्रदेश येथील भिंड येथे घडली.

Badlapur Accident: मनसे नेते राजेश शेटे यांना भरधाव कारची जोरदार धडक; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही धक्कादायक घटना कुठे घडली?

    Ans: मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यात ही घटना घडली.

  • Que: आरोपीने मुलीला कसे फसवले?

    Ans: आरोपीने आईस्क्रीमचे आमिष दाखवत मुलीचे अपहरण केले.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत.

Web Title: Madhya pradesh crime shocking uncle sexually assaults 6 year old niece by luring her with ice cream accused absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
2

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.