Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhyapradesh Crime: पत्नीचा भोपालमध्येच राहण्याचा हट्ट ठरला जीवघेणा; पतीने रागाच्या भरात पत्नीची केली हत्या

भोपालमध्ये कौटुंबिक वादातून एका तरुणाने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या वादातून रागाच्या भरात पतीने हे टोकाचे पाऊल उचलले. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 21, 2026 | 03:25 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पती-पत्नीमध्ये भोपालमध्येच राहण्यावरून सतत वाद
  • रागाच्या भरात पतीकडून पत्नीचा गळा दाबून खून
  • आरोपी पती अटकेत; मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथील भोपाल येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. बऱ्याच काळापासून पीडित पत्नी आणि आरोपी पतीमध्ये वाद सुरु होते. याच वादातून हत्या झाल्याचे समोर आले आहे. ही घटना छोला पोलीस स्टेशन हद्दीत घडली.

Akola News: अकोला हादरवणाऱ्या हुंडीवाले हत्याकांडाचा निकाल अखेर जाहीर; 10 दोषींना जन्मठेप, 5 आरोपी निर्दोष

काय घडलं नेमकं?

मृत महिलेला तिच्या सासरच्या लोकांसोबत गावी राहायचं नव्हतं आणी त्यामुळे ती पतीकडे भोपाळमध्येच कायमचं राहण्याचा हट्ट करत होती. याच कारणामुळे पीडित पत्नी आणि तिच्या पतीमध्ये सतत वाद होत होते. याच कारणावरून घटनेच्या दिवशी देखील दोघांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर मारहाणीत झालं. रागाच्या भरात आरोपी पती हेमराजने आपल्या पत्नीचा गळा दाबला. त्यानंतर यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. एवढेच नाही तर हत्येनंतर आरोपीने स्वतः पीडितेच्या नातेवाईकांना फोन करून हत्येची माहिती दिली.

त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर, महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी हेमराजला अटक केली आहे.

१४ महिन्यांपूर्वीच झालं होत लग्न

१४ महिन्यांपूर्वीच दोघांचं लग्न झालं होत. या दोघांचं हे दुसरं लग्न होत. आरोपी हा भाजीविक्रेता म्हणून काम करत होता. दोघांमध्ये सतत वाद होत होते. याच वादातून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहे.

Madhyapradesh: एमपीत धक्कादायक घटना! वसतिगृहातील नववीच्या विद्यार्थिनीने उचलला टोकाचा पाऊल; कारण काय?

मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना बडवाणी जिल्ह्यातील निवाली एकलव्य आदर्श शासकीय निवासी वसतिगृहात मंगळवारी घडली. विद्यार्थिनीने स्टोअर रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी वसतिगृह प्रशासनावर गंभीर दुर्लक्ष आणि मानसिक दबाव टाकल्याचे आरोप करत कडक कारवाईची मागणी केली आहे.

Latur Crime: लातूरमध्ये मातेची क्रूरता! पती उशिरा आल्याच्या रागातून दीड वर्षीय चिमुकलीची चाकूने हत्या

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मध्य प्रदेशातील भोपाल शहरात.

  • Que: हत्येचं कारण काय होतं?

    Ans: पत्नीचा भोपालमध्येच कायम राहण्याचा हट्ट आणि कौटुंबिक वाद.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी पतीला अटक करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Web Title: Madhya pradesh crime the wifes insistence on staying in bhopal proved fatal the husband in a fit of rage murdered his wife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
1

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
2

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
3

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
4

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.