Delhi Crime: १४ वर्षीय मुलावर ट्यूशन टीचरकडून लैंगिक अत्याचार; मित्रानेच घेतला कायदा हातात आणि…
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे वडील विक्रम जगन्नाथ चौगुले (वर्षे ३४) हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी पहाटेच्या सुमारास विक्रम हे कामाला गेले तेव्हा त्यांना घरी परतण्यासाठी काहीसा उशीर झाला. याच कारणावरून त्यांची पत्नी अश्विनी विक्रम चौगुले (वर्षे ३०) हिचा संताप अनावर झाला.
रागाने संतापलेल्या अश्विनीने घरातील धारधार चाकूने आपल्या दीड वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्यंत क्रूरपणे सपासप वार केला. आरोपी मातेने मुलीच्या तोंडावर, पोटावर, छातीवर, कमरेवर, डोक्यात आणि गुप्तांगावर चाकूने सपासप वार केले. यात चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी आई अटकेत
विक्रम हे घरी येताच त्यांना घडलेला प्रकार समजला. त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. त्यांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अश्विनी हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. या घटनने परिसरात खळबळ उडाली आहे.
Latur Crime: लातूर मधील नवोदय विद्यालयातील मुलीच्या आत्महत्या प्रकरणात नाव ट्विस्ट! रॅगिंग की घातपात?
लातूर जिल्ह्यात एका शाळकरी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने सगळ्यांना धक्का बसला होता. लातूर मधील जवाहर नवोदय विद्यालयात एका शाळकरी मुलीने गळफास घेवून आत्महत्या केली होती. अनुष्का पाटोळे हे मृतावस्थेत पाहायला मिळाली होती. ती सहावीच्या वर्गात शिकत होती. मात्र तिचा मृत्यू कशाने झाला? याच करण अजून कळू शकल नाही. मात्र या गोष्टीचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचललं आहे. ते म्हणजे राज्य सरकारने यामध्ये एस आय टी स्थापन केली आहे. आता अधिकारी या प्रकरणाचा तपास करणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
Mumbai Crime: मुंबई पोलिसांकडून सायबर गुन्ह्यांमध्ये ५ टक्के घट; तीन वर्षांनंतर मिळाला दिलासा
Ans: लातूर शहरातील एमआयडीसी परिसरातील श्याम नगर भागात, 19 जानेवारी रोजी पहाटे.
Ans: पती कामावरून उशिरा घरी आल्याचा राग.
Ans: आरोपी मातेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.






