Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malegaon Crime News : खळबळजनक! नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कोर्स करणाऱ्या १६ वर्षीय तरुणीवर अत्याचार

मालेगावातील एका नामांकित रुग्णालयात नर्सिंग कोर्सच्या माध्यमातून प्रॅक्टिस करणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या एकाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 16, 2025 | 02:11 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

माळेगावातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कोर्सच्या माध्यमातून प्रॅक्टिस करणाऱ्या एका 16 वर्षीय तरुणीवर
लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. धक्कदायक म्हणजे हॉस्पिटलमधीलच एकाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. मोहम्मद अथर खुर्शीद अहमद असे आरोपीचे नाव आहे. त्याने एक फोटो दाखवत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला आहे. ही घटना १३ जुलैला पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास घडली.

Bangalore Crime : शैक्षणिक संस्थांतील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! नोट्स देण्याच्या बहाण्याने प्राध्यापकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार

यानंतर पीडितेने प्रकाराबाबत मैत्रिणीला आणि तिच्या कुटुंबीयांना सांगितले. यानंतर या प्रकरणी पीडित तरुणीने छावणी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला. संशयित मोहम्मद अथर खुर्शिद अहमद याच्यावर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, पाच महिन्यांची गर्भवती

बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर ती गर्भवती असल्याचे समोर आले आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार युवकांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकणी लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करत आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी ओळखीचा गैरफायदा घेत बळजबरीने तिच्यावर वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकणी सामूहिक शारीरिक अत्याचार केले. करण साळवे, वैभव यादव, लखन कांबळे आणि दशरथ ढगे अशी आरोपींची नावे आहे. अत्याचारानंतर अल्पवयीन पीडितेला धमकावून गप्प ठेवले जात होते. मात्र पीडितेची मासिकपाळी बंद झाल्याने तिची चाचणी केली असता तिची गर्भधारणा झाल्याचं समोर आले आहे. तिला एका खाजगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर ती पाच महिन्याची घरभवती असल्याचे निष्पन्न झाले.

धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींच्या नातेवाईकांनी गर्भपात करण्यासाठी दबाव आल्याचेही फिर्यादीत नमूद केलं आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे. या घटनेने संपूर्ण बीडजिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

फिल्मी स्टाईल हत्या! आत्महत्येचा बनाव अन् तिसऱ्याच महिलेचा मृत्यू, सस्पेन्स खून प्रकरणाचा उलगडा कसा झाला?

Web Title: Malegaon crime news sensational a 16 year old girl studying nursing course in a renowned hospital was tortured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 02:11 PM

Topics:  

  • crime
  • Malegaon Crime
  • Malegaon News

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.