Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mama Rajwade Arrest: भाजप नेते मामा राजवाडेंना अटक; नाशिक नेमकं झालं काय?

मामा राजवाडेंच्या अटकेने नाशिकच्या स्थानिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांचा पक्षप्रवेश योग्य की अयोग्य यावर नाशिकमध्ये चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 10, 2025 | 10:44 AM
Nashik Crime

Nashik Crime

Follow Us
Close
Follow Us:
  • भाजप नेते मामा राजवाडे यांना अटक
  • ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश
  • सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गंभीर गुन्ह्यात मामा राजवाडे यांचा सहभाग

Mama Rajwade Arrest: भाजप नेते मामा राजवाडे यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सरकारवाडा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.काल दिवसभर त्यांची चौकशी करण्यात आली, त्यानंतर आज त्यांच्या अटकेची कारवाई सरू झाली आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडून काही तासांचे नाशिक शहराध्यक्ष पद भूषवून मामा राजवाडे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या माध्यमातून राजकीय वाटचाल करणाऱ्या राजवाडे यांना गुरुवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरुवातीला कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये यापुढे सहभागी राहणार नाही, याची खबरदारी घेत प त्यांना इशारा देण्यात आला होता.

Honey Trap Case Video: कोल्हापूरच्या भाजप आमदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न

सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा; मामा राजवाडे संशयात

सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गंभीर गुन्ह्यात मामा राजवाडे यांचा सहभाग असल्याचा पोलीस संशय व्यक्त करत आहेत. या प्रकरणात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे, तर अन्य आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वैयक्तिक वादातून दोघांवर गोळीबार करून गंभीर मारहाण करण्यात आली होती.

मामा राजवाडे यांच्या भाजप प्रवेशावरून वाद

नाशिक शहराचे माजी महानगरप्रमुख आणि ठाकरे गटाचे नेते मामा राजवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश काही दिवसांपूर्वी झाला होता. त्यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात चर्चा रंगली होती की, हा पाऊल त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवण्यासाठी घेतले गेलेले आहे.

वय वाढल्यानंतर चेहऱ्यावरील सौंदर्य खुलून दिसण्यासाठी ‘या’ घरगुती पदार्थाचा करा वापर, कायमच राहाल तरुण आणि

मामा राजवाडे हे सुनील बागुल यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वीच पोलिसांनी राजवाडेंना गुन्हे शाखेत बोलावण्यात आले. त्यांची १५ तास चौकशी केल्यानंतरही त्यांना घरी सोडण्यात आले नव्हते. सध्या मामा राजवाडेंवर अटकेची कारवाई सुरू आहे, तर या प्रकरणातील इतर आरोपी अद्याप फरार आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील विरोधकांना निवडणुकीत आव्हान देण्यासाठी भाजपने काही महिन्यांपूर्वी सुरु केलेली ‘इनकमिंग’ मोहीम आता वादाचा विषय बनली आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक वादग्रस्त नेत्यांचा पक्षप्रवेश झाला होता, मात्र आता या नेत्यांवर पोलिसांची नजर लागल्याने भाजपच्या राजकीय प्रतिष्ठेस धोका निर्माण झाला आहे.

मामा राजवाडेंच्या अटकेने नाशिकच्या स्थानिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांचा पक्षप्रवेश योग्य की अयोग्य यावर नाशिकमध्ये चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

Web Title: Mama rajwade arrest bjp leader mama rajwade arrested what really happened in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • BJp leader
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime News: नाशिकचं बिहार होतंय का? एकाच दिवशी तीन खून; मुलानेच केली आईची निर्घृण हत्या
1

Nashik Crime News: नाशिकचं बिहार होतंय का? एकाच दिवशी तीन खून; मुलानेच केली आईची निर्घृण हत्या

Nashik Crime: दोषी कोण? खड्ड्यात पडून चालकाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृत शिक्षकालाच ठरवले जबाबदार; नेमकं प्रकरण काय?
2

Nashik Crime: दोषी कोण? खड्ड्यात पडून चालकाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृत शिक्षकालाच ठरवले जबाबदार; नेमकं प्रकरण काय?

Nashik Crime: तीन वर्षांपूर्वीच मरणार होतो, पण गर्लफ्रेण्डमुळे…, इन्स्टाग्राम पोस्टनंतर विद्यार्थ्याने संपवले आयुष्य
3

Nashik Crime: तीन वर्षांपूर्वीच मरणार होतो, पण गर्लफ्रेण्डमुळे…, इन्स्टाग्राम पोस्टनंतर विद्यार्थ्याने संपवले आयुष्य

Nashik Crime: नाशिक हादरलं! लघुशंकेवरून वाद आणि 35 वर्षीय मजुराची धारदार शस्त्राने हत्या
4

Nashik Crime: नाशिक हादरलं! लघुशंकेवरून वाद आणि 35 वर्षीय मजुराची धारदार शस्त्राने हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.