Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh crime: हादरवणारी घटना! जुन्या प्रेमसंबंधांच्या संशयातून तरुणाची तिसऱ्या मजल्यावरून फेकून हत्या, पत्नी व पतीवर गुन्हा

UP मध्ये जुन्या प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणावर नव्या मैत्रिणीसह हल्ला झाला. हॉकीस्टिकने मारहाण करून त्याला तिसऱ्या मजल्यावरून फेकले गेले व मृत्यू झाला. पती-पत्नी अटकेत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 08, 2026 | 03:34 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जुन्या प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणावर हिंसक हल्ला
  • हॉकीस्टिकने मारहाण करून तिसऱ्या मजल्यावरून फेकून हत्या
  • संशयातून हत्या; आरोपी पती-पत्नी अटकेत, तपास सुरू
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश राज्यात घडलेल्या घटनेनं सगळ्या काळजाचा ठोका चुकला आहे. त्याला कारण ही असंच आहे. एक प्रियकर हा आपल्या जुन्या प्रेयसीला भेटायला गेला. तो आपल्या नव्या मैत्रिणीला घेवून गेला होता. मात्र तिथे गेल्यावर जे घडलं ते ऐकून धक्का बसेल. घरात गेल्यावर त्याला आणि नव्या मैत्रिणीला हॉकिस्टिकने मारहाण करण्यात आली. मारहाण इतकी अमानवीय होती की तो रक्तबंबाळ झाला होता, त्याला वरून तिसऱ्या मजल्यावरून फेकून देण्यात आल. या मारहाणीत प्रियकराचा मृत्यू झालं आहे. मात्र पोलीस तपासात जे सत्य बाहेर आल ते मात्र धक्कादायक होत .

Pune Crime: फिरायला नेतो म्हणून घेवून गेला आणि गळा आवळला; बापानेच आपल्या मुलांची केली हत्या

पोलीस तपासात काय समोर आल ?

प्रियकराला मारहाण करून त्याला तिसऱ्या मजल्यावरून टाकून देण्यात आल. जेव्हा त्याला वरून टाकल तेव्हा त्याचा जीव गेला होता. या प्रकरणात आरोपी हितेश राणा आणि पत्नी चंचल या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी हितेश राणा याला राग अनावर झाला. कारण त्याला वाटलं प्रियकर आणि प्रेयसी अजूनही दोघांच्या संपर्कात होते. ही गोष्ट हितेशला आवडत नव्हती जेव्हा तो त्याच्या घरी गेला तेव्हा त्याने थेट मारहाण करायला सुरुवात केली. तिथे त्याने तिसऱ्या मजल्यावरून त्याला ढकलून दिल. या मारहाणीत मैत्रीण पण गंभीर जखमी झाली आहे. तिला दिल्लीतल्या रुग्णालयात उपचार करण्यासाठी भरती करण्यात आल आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

आरोपी अटकेत

पोलिसांनी जेव्हा या दोन आरोपीना अटक केली तेव्हा मात्र तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले. तेव्हा समोर आले की हे दोघे अजून ही संपर्कात होते, तेव्हा हितेशचा राग अनावर झाल आणि त्यातून त्याने ही हत्या केली आहे. पोलीस कोठडीत असताना त्याने कबूल केला. मी रागाच्या भरात हे कृत्य केल आहे असे त्यांनी सांगितली. आता पोलीस अधिक तपास करत आहेत. हितेशची पत्नी आणि मृत तरुण किती दिवस संपर्कात होते? त्यांचे काही अनैतिक संबंध होते का? याचा तपास सुरू आहे. मात्र संशय आणि अनैतिक संबंधांचा संशयावरून ही हत्या करण्यात आली आहे.

Nashik TCS Conversion Case: निदा खानला आश्रय देणारा कोण आहे MIM चा नगरसेवक?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशात ही धक्कादायक घटना घडली.

  • Que: मृत्यू कसा झाला?

    Ans: तरुणाला मारहाण करून तिसऱ्या मजल्यावरून फेकल्याने त्याचा मृत्यू झाला.

  • Que: आरोपी कोण आहेत?

    Ans: हितेश राणा आणि त्याची पत्नी चंचल यांना आरोपी करण्यात आले असून अटक झाली आहे.

Web Title: Man murdered by being thrown from third floor over suspicion of past romantic affair case registered against husband and wife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • crime
  • Uttar Pradesh
  • uttar pradesh crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.