Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manisha Bidve : अश्लील व्हिडिओ दाखवले, उठाबशा काढायला लावल्या, लैंगिक संबंध ठेवले; मनीषा बिडवेच्या हत्येचा खुलासा

Kalamb Manisha Bidve case: कळंबमधील मनीषा बिडवे महिलेच्या हत्या प्रकरणामध्ये दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली . या दोन्ही आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. मनीषा बिडवेच्या हत्येचा धक्कादायक खुलासा झाला आहे,

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 02, 2025 | 12:01 PM
मनीषा बिडवेच्या हत्येचा खुलासा

मनीषा बिडवेच्या हत्येचा खुलासा

Follow Us
Close
Follow Us:

Kalamb Manisha Bidve case in Marathi : महाराष्ट्रातील धाराशिव येथे मनीषा बिडवे नावाच्या महिलेच्या हत्या प्रकरणातील आरोपींबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी दोन दिवस मृतदेहासोबत त्याच खोलीत झोपला. तो मृतदेहाजवळ बसून जेवन देखील केले. पण तीन दिवसांनी जेव्हा त्याला मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा तो महिलेची गाडी घेऊन निघून गेला. तसेच मनीषा बिडवेची हत्या अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातूनच झाल्याची माहिती समोर आली.

अपमानासाठी हत्या?

यानंतर, आरोपी रामेश्वर भोसलेने त्याच्या मित्राला तुरुंगातून आणले आणि त्याला मृतदेह दाखवला. रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे हिच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा. त्याने पोलिसांना सांगितले की, मृत महिला आरोपीला काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे दाखवून त्रास देत होती. २२ मार्च रोजी हत्येच्या दिवशी महिलेने आरोपीचा अपमान केला होता, असे सूत्रांनी सांगितले. त्याच वेळी, एक धक्कादायक गोष्ट म्हणजे कळंब परिसरात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला तेव्हा पोलिसांनी घटनास्थळीच तिचे पोस्टमॉर्टम केले. त्यानंतर बीड पोलिसांनी घाईघाईने महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. आता या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शिक्षिकेचे आपल्याच विद्यार्थिनीच्या वडिलांशी शारीरिक संबंध; नग्न फोटो दाखवत मागितले तब्बल 20 लाख

नेमकं प्रकरण काय?

या घटनेबाबत आरोपी रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले याने पोलिसांनी अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती सांगितली. काही आक्षेप असलेले व्हिडीओ आणि फोटो दाखवत मयत महिला आरोपीला टॉर्चर करत होती, अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली. 22 मार्च रोजी हत्या घडली असून त्या दिवशी देखील महिलेने आरोपीला उठाबशाही काढायला लावल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. आरोपीने महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेहासोबतच त्याच खोलीत दोन दिवस झोपला. तसेच मृतदेहाच्या शेजारी बसून त्याने जेवणही केलं. तिसऱ्या दिवशी मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो महिलेची गाडी घेऊन बाहेर पडला आणि केज येथे पोहचला. रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्याचे कोणालाही कळू नये, यासाठी बीड पोलिसांकडून एक कट रचण्यात आल्याचा आरोप झाला होता. संतोष देशमुख यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते, त्यामधूनच त्यांची हत्या झाली, असा बनाव रचण्याचा कट पोलिसांनी आखल्याचे मस्साजोगच्या गावकऱ्यांनी म्हटले होते. याप्रकरणातील ज्या महिलेशी संतोष देशमुख यांच्याशी अनैतिक संबंध दाखवायचा कट होता, त्या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली होती. तसेच सदर महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी ती खाली दिलेल्या नावांचा वापर करायची असा दावा सामजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता.

अंजली दमानिया यांनी काय दावा केला?

बीड जिल्ह्यातील मसाजोग गावातील सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात महिलेला खोटे गुंतवण्यात आले आणि नंतर तिची हत्या करण्यात आली, असा दावा भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला असताना धाराशिव पोलिसांचे हे विधान आले आहे.

अंजली दमानिया यांनी सांगितले होते की, पोलिसांनी घटनास्थळीच महिलेचे शवविच्छेदन केले. यामागे कारण असे देण्यात आले होते की महिलेचे शरीर खूपच कुजले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महिलेचा मृत्यू डोक्याला दुखापत झाल्यामुळे झाल्याचे म्हटले आहे.

मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमागील कारण कोणालाही कळू नये यासाठी बीड पोलिसांनी एक घाणेरडा कट रचल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. मसाजोगच्या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी संतोष देशमुखचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते, ज्यामुळे त्याची हत्या करण्यात आली, अशी कथा रचण्याचा कट रचला होता.

पोलिसांची भूमिका

संतोष देशमुख ज्या महिलेसोबत अनैतिक संबंधात होते, तिच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण सोमवारी (३१ मार्च) उघडकीस आले. कळंब येथील एका घरात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास एका महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच महिलेचा मृत्यू झाला आहे.

धाराशीव येथील कळंब परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर बीड पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मृत महिलेचे नाव मनीषा कारभारी-बिडवे आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. कालकाजी येथील द्वारका नगर येथे ही महिला एकटीच राहत होती. ती महिला सावकार होती, ती लोकांना व्याजावर पैसे उधार द्यायची. धाराशिव पोलिसांना घरात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.

मावळात अनैतिक संबंधातून 22 वर्षीय तरुणाची हत्या; कोयत्याने सपासप वार केले अन्…

Web Title: Manisha bidves murder revealed manisha bidve kalamb murder case santosh deshmukh death connection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • Beed
  • crime
  • Santosh Deshmukh

संबंधित बातम्या

Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप
1

Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप

Ahilyanagar News : अहिल्यानगर हादरलं! बापाने चार मुलांना विहिरीत ढकलले, नंतर स्वतःही आत्महत्या केली; बायोकचा राग…
2

Ahilyanagar News : अहिल्यानगर हादरलं! बापाने चार मुलांना विहिरीत ढकलले, नंतर स्वतःही आत्महत्या केली; बायोकचा राग…

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू; फुटबॉल मॅच झाल्यावर गेले होते पोहायला
3

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू; फुटबॉल मॅच झाल्यावर गेले होते पोहायला

“मी माझ्या वडिलांना मारून…”, मोठ्या मुलाच्या उपचारासाठी जमीन विकली, लहान भाऊ रागावला, मग त्याने जे केले…
4

“मी माझ्या वडिलांना मारून…”, मोठ्या मुलाच्या उपचारासाठी जमीन विकली, लहान भाऊ रागावला, मग त्याने जे केले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.