Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : क्लिनर अपहरणात मनोरमा खेडकर कोर्टात आली,अटकपूर्व जामीन मिळवला; नवी मुंबई पोलिसांना पत्ताच नाही

IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरवर क्लिनर अपहरणाचा आरोप. पोलिसांना चकवा देत ती कोर्टात हजर झाली आणि अटकपूर्व जामीन मिळवला. नवी मुंबई पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 01, 2025 | 02:06 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:

पुण्यातील आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या कुटुंबाचे कारनामे सातत्याने चर्चेत येत आहेत. आधी पूजा खेडकर हिने बोगस प्रमाणपत्र देवून थेट यूपीएससी आयोगाची फसवणूक केली. तर आता थेट तिच्या आईने नवी मुंबईत गाडीला डंपर थडकले म्हणून क्लीनरच अपहरण केल होत. नवी मुंबई पोलिसांनी यामध्ये गुन्हा दाखल केला होता. मात्र मनोरमा खेडकर ही नवी मुंबई पोलिसांना मिळाली नाही. घरातून फरार होत मनोरमा खेडकर पोलिसांना चकवा देवून पळून गेली. तिच्या अटकेचे अनेक प्रयत्न पोलिसांनी केले मात्र ते यशस्वी झाले नाहीत. आता पोलिसांना पत्ता लागण्याआधीच तिने वडिलांसोबत कोर्टात हजेरी लावून अटकपूर्व जामीन पण मिळवला आहे.

Virar News :’एकही हिंदू मुलगी सोडू नका’, गरबा खेळायला येणाऱ्या तरुणींबाबत अश्लील चॅट व्हायरल, लव्ह जिहादचा आरोप

नवी मुंबई पोलीस काय करतात ?

मनोरमा खेडकर काही दिवस गुंगारा देवून फरार होते, मात्र पोलिसांना तपास लागत नाही. पोलिसांना न माहिती होता ती कोर्टात येते आणि हजेरी लावून जामीन पण घेते. पोलिसांच्या तपासावर एक प्रश्नचिन्ह आता निर्माण झाल आहे. पोलीस तपासासाठी गेले असता अंगावर कुत्रे सोडली. माझ्या नवऱ्याला मी घेवून येते म्हणून ती घराच्या बाहेर पडली आणि नंतर ती पोलिसांना मिळालीच नाही. तिने आता कोर्टात जामीनासाठी अर्ज केल आहे, त्यावर आता १३ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. नवी मुंबई पोलिसांना ती कोर्टात येणार आहे याचीच माहिती नव्हती. मनोरमा खेडकर प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलीस किती गांभीर्याने करतात हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

मनोरमा खेडकर हिचे कारनामे

  • मुलगी पूजा खेडकर प्रकरणात माध्यम घरी गेले असत कॅमेऱ्यावर तिने हात मारला होता
  • मुळशी तालुक्यात तिने शेतकऱ्यांना पिस्तुल दाखवून धमकावलं होत
  • त्या प्रकरणात ती जवळपास एक महिना जेलमध्ये होती
  • आता तिने थेट क्लिनरचच अपहरण केल आणि पुण्यातील घरी आणून डांबून ठेवल
  • नवी मुंबई पोलीस घरी गेले असता अंगावर कुत्रे सोडले
  • मुलीने बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देवून थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाचीच फसवणूक केली.
हे सगळे कारनामे माहिती असताना पण नवी मुंबई पोलिसांनी पुणे पोलीसांची मदत घेतली, मात्र मनोरमा खेडकर काय हाती लागली नाही. मनोरमा खेडकर हिने क्लीनरच अपहरण करून घरातूनच पळ काढला. खेडकर सारख्या आरोपींवर पोलीस कधी कारवाई करणार? गजाआड करण्याआधीच तिने वकिलांच्या मदतीने हातावर तुरी दिल्या आणि कोर्टातूनच तिने अटकपूर्व जामीन मिळवला. आता तर तिला अटकपूर्व जामीन मिळाल्याने अपहरण प्रकरणात अटक होण्याची शक्यता नाही. मात्र १३ तारखेला होणाऱ्या कोर्टाच्या जामीन अर्जावर काय निर्णय येतो हे पाहणं महत्वाचा ठरणार आहे.

Akola Crime: पतीच्या विवाहबाह्य संबंधांच्या चर्चेतून पत्नीने घेतला टोकाचा निर्णय; विहिरीत उडी मारून संपवले जीवन

Web Title: Manorama khedkar appears in court in cleaner kidnapping case gets pre arrest bail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 01:18 PM

Topics:  

  • crime
  • Manorama Khedkar
  • Navi Mumbai
  • Puja Khedkar

संबंधित बातम्या

ऑटोमोबाईल पार्ट्स बनवणाऱ्या शॅफलर इंडियाच्या CEO ताब्यात! तळेगाव कारखाना गॅस गळती दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई
1

ऑटोमोबाईल पार्ट्स बनवणाऱ्या शॅफलर इंडियाच्या CEO ताब्यात! तळेगाव कारखाना गॅस गळती दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यामागे कोण? तीन आरोपी १० दिवस पोलीस कोठडीत; शस्त्रपुरवठ्याच्या साखळीचाही तपास
2

Tiger Shroff: टायगर श्रॉफवरील हल्ल्यामागे कोण? तीन आरोपी १० दिवस पोलीस कोठडीत; शस्त्रपुरवठ्याच्या साखळीचाही तपास

Mumbai forest firing: मुंबईच्या वेशीवर चेना जंगलात गोळीबार! एकाचा मृत्यू, दोघे जखमी; मृतदेहावर शवविच्छेदनाविनाच अंत्यसंस्कार?
3

Mumbai forest firing: मुंबईच्या वेशीवर चेना जंगलात गोळीबार! एकाचा मृत्यू, दोघे जखमी; मृतदेहावर शवविच्छेदनाविनाच अंत्यसंस्कार?

Navi Mumbai News: ३५ वर्षे जुन्या जलकुंभाची जागा घेणार नवा जलकुंभ; कोपरखैरणेतील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी महापालिकेचा पुढाकार
4

Navi Mumbai News: ३५ वर्षे जुन्या जलकुंभाची जागा घेणार नवा जलकुंभ; कोपरखैरणेतील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी महापालिकेचा पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.