Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondia News: गोंदिया जिल्ह्यात धुलिवंदनाला दुर्दैव! तलावात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Gondia जिल्ह्यातील Sadak Arjuni तालुक्यात धुलिवंदनाच्या दिवशी तलावात अंघोळीसाठी गेलेल्या 16 व 13 वर्षीय दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. Duggipar Police Stationने आकस्मित मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 04, 2026 | 08:48 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • रंग खेळल्यानंतर दुपारी तलावात अंघोळीला गेले.
  • पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू.
  • पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून आकस्मित नोंद केली.
गोंदिया: गोंदिया येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. धुलीवंदनाच्या दिवशी रंग खेळल्यानंतर दुपारदरम्यान तलावात अंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

काय घडलं नेमकं?

या घटनेत मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलांचे नावे समोर आली आहेत. सागर गहाणे (वय 16) आणि प्रणय गहाणे (वय 13) अशी नावे आहेत. धूलिवंदन सणानिमित्त गावात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. दुपारी रंगात नाहून सागर आणि प्रणय हे अंघोळीसाठी तलावात गेले होते. अंघोळ करतांना पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली.

ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना कळवली. पोलीस या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

10 दिवसांच्या बाळाची विक्री, डॉक्टरचा टोकाचा निर्णय; गोंदिया प्रकरणाने राज्यात खळबळ

गोंदिया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गरीब दाम्पत्याचं बाळ एका डॉक्टरने भंडाऱ्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अवघ्या १० दिवसाच्या चिमुकलीचे तीन लाखात भंडाऱ्यात डॉक्टरनेच विक्री केल्याने खळबळ उडाली. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टरचे नाव नितेश बाजपेयी असे आहे. मुख्य आरोपी डॉक्टर बालाजी हॉस्पिटल मध्ये कार्यरत होता. आता त्या डॉक्टरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

स्वतःवरच ब्लेडनं केलं वार

मध्यप्रदेशच्या कटंगी येथून भंडाऱ्याकडे येत असताना रात्रीच्या सुमारास तुमसर ते नाकाडोंगरी मार्गावर हा प्रकार घडला. स्वतःच्या वाहनातून येत असताना डॉक्टरने स्वतःच्या पोटावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच कारच्या चालकाने डॉक्टरला तातडीने तुमसर येथील उपासना रुग्णालयात दाखल केलं. मात्र प्रकृती अत्यवस्था असल्यानं तेथील डॉक्टरनं पुढील उपचाराकरिता भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात रेफर केलंय. त्याची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे. मात्र या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात.

  • Que: मृत मुलांचे वय किती होते?

    Ans: एक 16 वर्षांचा आणि दुसरा 13 वर्षांचा होता.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला.

Web Title: Gondia news bad luck for dhuli vandana in gondia district two minors die after drowning in a lake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • crime
  • Gondia
  • gondia news

संबंधित बातम्या

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
1

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
2

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
3

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
4

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.