Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Crime: सहा महिन्यांपूर्वी मामाच्या मुलीसोबत लग्न केलं आणि…पतीनेच केली आपल्या पत्नीची हत्या; कारण काय?

चारित्र्याच्या संशयातून पतीने २२ वर्षीय पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मृतदेह जंगल परिसरात टाकण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 04, 2026 | 10:00 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सहा महिन्यांपूर्वी मामाच्या मुलीसोबत विवाह.
  • संशय व पैशांवरून वाद; संतापातून हत्या.
  • बेपत्ता तक्रारीनंतर जंगलातून मृतदेह हस्तगत; आरोपी अटकेत.
रायगड: रायगड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सहा महिन्यापूर्वी सख्या मामाच्या पोरीशी आरोपीने लग्न केलं होत. अवघ्या सहा महिन्यात असं काय झालं, काय कारण होत त्याने थेट आपल्या २२ वर्षिय पत्नीची हत्या केली? जाणून घ्या.

Human Trafficking: पालकांनो सावधान! वर्षभरात २१३ अल्पवयीन मुलांच्या पळून जाण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव सतीश चव्हाण असे आहे. तर मृत्यु झालेल्या विवाहितेचे नाव निकिता राठोड (वय अंदाजे २२) असे नाव आहे. निकिता ही सतीशच्या सख्ख्या मामाची मुलगी आहे. विवाहानंतर दोघेही कर्नाटकातील गुरबर्गा येथून रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात आले होते. येथे चिरेखाणीवर मजुरीचे काम करत होते. सुरुवातीला दोघांचे संसारिक आयुष्य सुरळीत सुरू होते. मात्र काही दिवसांतच सतीशने निकिताच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. यावरून सतत दोघांमध्ये वाद होत होते.

सतीश निकितावर माहेरून पैसे आणण्याचा तगादा सतीश लावत होता. पैश्यांवरून आणि संशयातून तो तिला शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याची माहिती निकिताच्या नातेवाईकांनी दिली. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये तीव्र वाद झाला. संतापाच्या भरात सतीशने निकितावर हल्ला केला. या हल्ल्यात निकिताचा मृत्यू झाला. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह जवळील जंगल भागात नेऊन टाकले.

त्यांनतर निकिता बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी तक्रार दाखल होताच तपासाला सुरुवात झाली. चौकशी दरम्यान सतीशची विधाने विसंगत आढळल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी जंगल परिसरातून निकिताचा मृतदेह हस्तगत करण्यात आला आहे.

सतीश विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

भांडुप हादरलं! खेळायला गेलेल्या 14 वर्षीय मुलाचा तलावात मृतदेह, पोस्टमार्टम अहवालानं उघडला खूनाचा प्रकार

मुंबईच्या भांडुप येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलांनीच अल्पवयीन मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव सिद्धार्थ लोंढे ( 14 वर्ष) असे आहे. त्याच्या तीन अल्पवयीन मित्रांनीच त्याची हत्या केली असे तपासात निष्पन्न झाले आहे. सिद्धार्थचा मृतदेह मुलुंडच्या विहार तलावाजवळ आढळून आला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटले, मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्या असल्याचे स्पष्ट झाले.

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपीने कुटुंबियांनाही दिली जीवे मारण्याची धमकी

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात.

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: चारित्र्याच्या संशयातून आणि वादातून घटना घडल्याची माहिती.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी पतीला अटक; खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू.

Web Title: Raigad crime married uncles daughter six months ago andhusband killed his wife why

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • crime
  • raigad
  • Raigad Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष
2

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Raigad News: महाडमध्ये दहीहंडीचा थरार! १ लाख ५१ हजारांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणार जोरदार चुरस
4

Raigad News: महाडमध्ये दहीहंडीचा थरार! १ लाख ५१ हजारांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणार जोरदार चुरस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.