Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivli News: डोंबिवलीमध्ये माणुसकीला काळिमा! मदतीच्या बहाण्याने समोर आला आणि अपघातग्रस्त तरुणाला लुटला

डोंबिवलीमध्ये अपघातात जखमी झालेल्या तरुणाला मदत करण्याच्या बहाण्याने रिक्षातून हॉस्पिटलकडे नेत असताना त्याच्याच गळ्यातील सोन्याची चैन लुटण्यात आली. विष्णूनगर पोलीस स्टेशनने आरोपीला आजदे गावातून अटक करून चैन हस्तगत केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 04, 2026 | 08:25 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मानकोली ब्रिजवर अपघात; जखमीला मदतीच्या नावाखाली रिक्षात बसवले.
  • रिक्षामध्येच सोन्याची चैन हिसकावून आरोपी फरार.
  • तांत्रिक तपासातून आरोपी अटकेत; पुढील चौकशी सुरू.
डोंबिवली: डोंबिवली येथून एक मसणूकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाचा अपघात झाला, त्यात तो जखमी झाला. त्यावेळी जखमीला रिक्षातून हॉस्पिटलला घेऊन जात असतांना सोबत असलेल्या व्यक्तीने जखमीला लुटल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्या नराधमाला विष्णूनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

काय घडलं नेमकं?

डोंबिवली पश्चिम येथील गोपी चौक परिसरात राहणार तुषार शिंदे हा तरुण एक वृद्धाश्रम चालवतो काही दिवसांपूर्वी तुषार आपल्या दुचाकीने मानकोली मोठा गाव ब्रिजवरून जात असतांना त्याचा भीषण अपघात झाला. तुषार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून लोक जमले. त्यावेळी सतीश कोरे नावाचा तरुण त्याच्या मदतीसाठी पुढे आला. त्याने माणुसकी दाखवत तुषारला रिक्षात बसवले आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलकडे निघाला.

पुण्यातील ज्येष्ठ वकिलाची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; तब्बल 14 कोटींना घातला गंडा

त्यांनतर जखमी तुषार हा वेदनेने विव्हळत असताना रिक्षामध्ये सतीश कोरची नियत फिरली. तुषारच्या गळ्यात महागडी सोन्याची चैन होती. ते पाहून त्याने जखमी तुषारच्या हतबलतेचा फायदा घेतला. त्याने ती चैन हिसकावून घेतली. त्यांनतर त्याने त्याला शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारात सोडून दिले आणि तिथून पळ काढला.

आरोपीला अटक

हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर तुषारने घडलेला सर्व प्रकार तेथील डॉक्टरांना आणि विष्णूनगर पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तक्रार दाखल करत तपासाला सुरुवात केली. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे, पोलिसांनी डोंबिवली पूर्वेतील आजदे गावातून सतीश कोरेला अटक केली. पोलिसांनी चोरीला गेलेली सोन्याची चैन हस्तगत केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

10 बिअर व 45 गोळ्यांचे केले सेवन…, डोंबिवलीत नामांकित डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न

नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील डॉक्टर आणि त्यांची पत्नी दोघेही उच्चशिक्षित असून डोंबिवलीत त्यांचे सुसज्ज आणि नावाजलेले रुग्णालय आहे. मात्र, काही महिन्यांपासून संबंधित डॉक्टरांचे त्याच रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेशी जवळीक वाढली होती. या विवाहबाह्य संबंधांमुळे दाम्पत्यामध्ये सतत वाद निर्माण होत होते. घरगुती तणाव वाढत गेल्यानंतर परिस्थिती चिघळली आणि अखेरीस डॉक्टरांनी पत्नीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी डोंबिवली पूर्वेतील एका उच्चभ्रू सोसायटीत भाड्याने निवासस्थानी राहत स्वतंत्र संसार सुरू केला.

या प्रकरणाला नवे वळण तेव्हा मिळाले, जेव्हा संबंधित नर्सने डॉक्टरांकडे लग्नाची मागणी ठामपणे मांडली. आपण आधीच विवाहित असल्याने दुसरे लग्न शक्य नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर नर्सने संवाद पूर्णपणे बंद केल्याची माहिती आहे.ज्यांच्यासाठी त्यांनी कौटुंबिक आयुष्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला, त्यांच्याकडूनच दुरावा आल्याने डॉक्टर मानसिकदृष्ट्या खचल्याचे सांगितले जाते. या नैराश्यातून त्यांनी राहत्या घरी मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करून झोपेच्या गोळ्यांचे सेवन केले. जवळपास त्यांनी १० बिअर पिऊन आणि ४५ झोपेच्या गोळ्या खाऊन त्यांनी आत्महत्या केली.

Thane News : वाहतुक नियमांचा भंग करणाऱ्यांचा उतरवला रंग ; धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांवर पोलीसांची कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: डोंबिवलीतील मानकोली ब्रिज परिसरात.

  • Que: आरोपीने काय केले?

    Ans: जखमी तरुणाला हॉस्पिटलला नेताना त्याची सोन्याची चैन लुटली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Dombivli news a disgrace to humanity in dombivli a man came forward under the pretext of helping and robbed an accident victim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • crime
  • Dombivali
  • Dombivali Crime

संबंधित बातम्या

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव
1

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
2

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

Ram Temple Security Alert: अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती
3

Ram Temple Security Alert: अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती

Ketan Agarwal Muder Case: लोहगड हत्याकांडाचा थरारक खुलासा; 3 प्लॅन, ‘डेथ पॉईंट’ आणि सिग्नल मिळताच चेतनने…
4

Ketan Agarwal Muder Case: लोहगड हत्याकांडाचा थरारक खुलासा; 3 प्लॅन, ‘डेथ पॉईंट’ आणि सिग्नल मिळताच चेतनने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.