IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरवर क्लिनर अपहरणाचा आरोप. पोलिसांना चकवा देत ती कोर्टात हजर झाली आणि अटकपूर्व जामीन मिळवला. नवी मुंबई पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण.
Manorama Khedkar police case : पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकली आहे. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर त्यांनी कुत्रे सोडली.
संपूर्ण राज्याला आणि देशाला हादरवून टाकणाऱ्या पूजा खेडकर प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. आयएएस परीक्षेत गैरप्रकार केल्याचा आरोप असलेल्या पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाने अटक पूर्व जामीन मंजूर केला…
यूपीएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आयोगाने प्राथमिक परीक्षा (प्रिलिम्स) स्तरावरच शैक्षणिक, जात आणि शारीरिक अपंगत्व प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे ऑनलाइन सादर करणे अनिवार्य केले आहे.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बोगस कागदपत्रांचा मुद्दा आता केंद्रीय पातळीवर गेला आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारात धारेवर धरले आहे. तर यापूर्वी…
पूजा खेडकर यांचे कारनामे समोर आल्यानंतर त्यांचे प्रशिक्षण थांबवण्यात आले आहे. पण त्यांच्यावर केलेली ही कारवाई पुरेशी नाही, त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. इतकेच नव्हे…