Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिरुर हादरलं ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता गर्भवती होताच प्रकार उघडकीस

शिरुर येथील अल्पवयीन मुलीची ओळख गावातील अल्पवयीन मुलासोबत झाल्यानंतर सदर अल्पवयीन मुलाने मुलीशी ओळख वाढवून मुलीला प्रेमाचे आमिष देत घरी बोलावून घेत मुलीवर वारंवार अत्याचार केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 07, 2026 | 01:17 PM
शिरुर हादरलं ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता गर्भवती होताच प्रकार उघडकीस

शिरुर हादरलं ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता गर्भवती होताच प्रकार उघडकीस

Follow Us
Close
Follow Us:

शिक्रापूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता शिरुर (ता.शिरुर) येथील अल्पवयीन मुलीवर एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

शिरुर येथील अल्पवयीन मुलीची ओळख गावातील अल्पवयीन मुलासोबत झाल्यानंतर सदर अल्पवयीन मुलाने मुलीशी ओळख वाढवून मुलीला प्रेमाचे आमिष देत घरी बोलावून घेत मुलीवर वारंवार अत्याचार केला. त्यांनतर काही दिवसांनी मुलीला वारंवार पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात घेऊन जात उपचार व तपासणी केली. त्यावेळी मुलीच्या आई-वडिलांच्या पायाखालील वाळू सरकली. कारण यावेळी डॉक्टरांनी मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक माहिती युवतीच्या पालकांना दिली. त्यांनतर पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांना माहिती देत युवतीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.

दरम्यान, सदर प्रकाराबाबत पीडित मुलीच्या आईने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अल्पवयीन मुलावर (रा.शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून, पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

वारंवार अत्याचारातून पीडिता गर्भवती

अल्पवयीन मुलाने वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली असून, पीडिता गरोदर राहिल्याने अत्याचाराचा प्रकार उघड झाला. त्यामुळे सदर घटनेबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे एका अल्पवयीन मुलावर बाललैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हे दाखल करत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

ब्लॅकमेल करून विवाहितेवर अत्याचार

आता अमरावतीत एका महिलेवर अत्याचार करून तिला ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी राज्य राखीव पोलिस दलातील (SRPF) एका जवानासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेदेखील वाचा : धक्कादायक ! सीआरपीएफ जवानाचा विवाहितेवर अत्याचार; चार लाखही उकळले, ‘ते’ फोटो-व्हिडिओ व्हायरल करतो म्हटला अन्…

ठाण्यातही अत्याचाराची घटना

दुसऱ्या एका घटनेत,  ठाणे येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. रुगालयातील नर्सवर वार्डबॉयने दोन वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तुझ्याशी थोडं खासगी बोलायचं आहे, असे म्हणत नर्सला हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे तिला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. एका ४१ वर्षीय वार्डबॉयने हे कृत्य केले असून या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल असे ठाणेनगर पोलिसांनी सोमवारी सांगितले.

Web Title: Minor girl repeatedly abused incident comes to light after victim becomes pregnant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Abused Case
  • Shikrapur Crime

संबंधित बातम्या

धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेच्याच घरी केलं कृत्य अन्…
1

धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेच्याच घरी केलं कृत्य अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.