पीडितेच्या भावाने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपीने त्यालाही मारहाण केली. पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये तपास सरू केला.
फेब्रुवारी २०२४ मध्ये पीडितेची आरोपी देवराव देवसिंग साबळे याच्याशी सोशल मीडियावर ओळख झाली. ओळख वाढत गेल्यानंतर आरोपीने लग्नाचे आश्वासन देत पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले.
२० मे २०२० पासून त्यांच्या सासरच्या मंडळींकडून सातत्याने छळ होत होता. शबनम या मूकबधिर असूनही, सासरच्यांनी त्यांना माहेरहून १० लाख रुपये आणण्यासाठी दबाव टाकला.
पीडित मुलीच्या तक्रारीवरून धाराशिव तालुक्यातील ढोकी पोलिस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संस्थेतील आणखी काही मुलींवर अत्याचार झाला असल्याची तक्रार मुलींनी केली असल्याची माहिती समोर आली…
भाड्याने राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जलालखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.
सोनाळा गावातील एका 50 वर्षीय व्यक्तीने दुपारच्या सुमारास 12 वर्षीय बालिकेला भरवस्तीतील दुकानात बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करत विनयभंग केला. यापूर्वीही आरोपीने नको ते अश्लील कृत्य पीडितेसोबत केल्याचे तक्रारीत नमूद…
उमरेड शहरात अवैध सावकारी मोठ्या प्रमाणावर फोफावली असून, काही सावकार गरजू कर्जदारांना ठराविक व्याजदर न सांगता 30 ते 40 टक्के दराने व्याज वसूल करतात. यावेळी कोणतेही कायदेशीर कागदपत्र घेतले जात…
कल्याणजवळील मोहने गाळेगाव परिसरात सदर गतिमंद मुलगी आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. ही मुलगी बुधवारी आपल्या घराच्या परिसरातील अंगणात खेळत होती. याच वेळी सुनील पवार या नराधमाची नजर तिच्यावर पडली.
पीडित महिला स्वतःचे नाव व पत्ता स्पष्टपणे सांगू शकत नसल्यामुळे तिची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. ती वेळोवेळी वेगवेगळ्या गावांची नावे सांगत असल्याने पोलिस व समाजसेवकांनी तिच्या मूळ गावाचा शोध…
काही सामाजिक संघटनांनी लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठविला आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापणार आहे. यापूर्वीही शाळेत अत्याचार झाल्याची घटना घडली होती, पण ती परस्परच मिटविण्यात आली.
सुरजने 27 फेब्रुवारी रोजी आपला वाढदिवस तरुणीच्या घरी जाऊन साजरा केला. त्यावेळी त्याने पुन्हा तरुणीसोबत तिच्या समंतीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. परंतु, त्यानंतर तरुणी सुरजला लग्नाबद्दल विचारत असताना, तो टाळाटाळ…