Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime : अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय विसर्जनाला गेले आणि भयंकर घडलं; अकोल्यातील धक्कादायक घटना

अकोल्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी एका अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय विसर्जनासाठी गेले असता तिच्या घरात घुसून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. चाकूचा धाक दाखवत ही घटना घडली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 08, 2025 | 11:45 AM
crime (फोटो सौजन्य: social media )

crime (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

अकोल्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी एका अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय विसर्जनासाठी गेले असता तिच्या घरात घुसून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. चाकूचा धाक दाखवत ही घटना घडली आहे. पोलिसांनी एका संशियित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

Pune News: संतापजनक! पुण्यात विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; ढोल-ताशा पथकातील सदस्यांवर गुन्हा दाखल

नेमकं काय घडलं?

पीडित मुलगी ही १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आहे. मुलीचे नातेवाईक गणेश विसर्जनासाठी गेले होते. याच वेळी कोणी नसल्याची संधी साधत आरोपी पीडित अल्पवयीन तरुणीच्या घरी आला. तेव्हा पीडितेचा मानलेला भाऊ हा त्या ठिकाणाहून जात होता. आरोपीचा आणि पिडीतेचा आवाज त्याला आला. तेव्हा त्यांने आरोपीला हटकले. तर आरोपीने जवळील चाकू काढून त्याला धाक दाखवला. तेवढ्यातच आजूबाजूचे लोक काय झालं हे पाहाण्यासाठी धावले, तेव्हा त्यांनाही आरोपीने चाकूचा धाक दाखवला. लोक जास्त जमले म्हणून आरोपीच्या तावडीतून तेव्हा पीडित मुलगी सुटली.

त्यानंतर घाबरलेल्या स्थितीत ती जवळच असलेल्या एका घरात लपली. तेव्हा देखील आरोपी हा तिच्या पाठी गेला. त्याने तिला पुन्हा चाकूचा धाक दाखवून जबरी शारीरिक शोषण केलं. यावेळी मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने चाकूचा धाक दाखवून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच याबाबतची माहिती नातेवाईकांना दिली तर तुझ्या आई वडील भाऊ यांनाही मारून टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी शोषण करून तिथून निघून गेला. यानंतर पीडित मुलीची आई घरी आल्यानंतर पीडीतीने घडलेलं सगळंच आईला सांगितलं.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

यानंतर मुलीच्या आईने डाबकी रोड पोलीस स्टेशन गाठून या प्रकरणी तक्रार दाखल केली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी आरोपी तौहिद समीर बैद याच्या विरोधात पोस्को’सह विविध कलमानुसार अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. आरोपीने यापूर्वीही रामदास पेठ पोलीस स्टेशन आणि इतर अनेक ठिकाणी गुन्हे केले असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी सध्या पोलीस कसून शोध घेण्यात येत आहे.

बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक

या घडलेल्या प्रकारणांनंतर बजरं दलाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी पोलीस ठाण्यात जमा होऊन आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. ही घटना काल शनिवारी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता घडली.

Chhatrapati Sambhajinagar Crime : प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने प्रशिक्षणार्थीचे अपहरण; अकॅडमी संचालकासह चौघांना अटक

Web Title: Minor girls family went for immersion and a terrible thing happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 11:45 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune: PSI परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी मृत्यू; खेड तालुक्यात हळहळ
1

Pune: PSI परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी मृत्यू; खेड तालुक्यात हळहळ

Chhatrapati Sambhajinagar Crime : प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने प्रशिक्षणार्थीचे अपहरण; अकॅडमी संचालकासह चौघांना अटक
2

Chhatrapati Sambhajinagar Crime : प्रेमसंबंध उघड होण्याच्या भीतीने प्रशिक्षणार्थीचे अपहरण; अकॅडमी संचालकासह चौघांना अटक

Latur Crime: सुटकेसमध्ये महिलेची सापडली बॉडी, दूरवर दुर्गंधी पसरल्याने आली घटना समोर, लातूरमधील थरारक हत्याकांड
3

Latur Crime: सुटकेसमध्ये महिलेची सापडली बॉडी, दूरवर दुर्गंधी पसरल्याने आली घटना समोर, लातूरमधील थरारक हत्याकांड

keral : रांगोळी गुन्हा ठरली? शिवरायांचा फ्लेक्स, ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे केरळमध्ये RSS कार्यकर्त्यांवर कारवाई
4

keral : रांगोळी गुन्हा ठरली? शिवरायांचा फ्लेक्स, ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे केरळमध्ये RSS कार्यकर्त्यांवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.