Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप आहे की सैतान! सलग 4 वर्षे पोटच्या मुलीवर करत होता अत्याचार

मध्य प्रदेशमध्ये मुलीवर अत्याचाराची गंभीर घटना समोर आली आहे. छतरपूरमधील एका व्यक्तीने स्वतःच्या मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. मागील चार वर्ष या मुलीवर वडिलांकडून अत्याचार केले जात होते. छतरपूरमध्ये हा प्रकार घडला असून मुलीच्या आईने याबाबत तक्रार दाखल केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 11, 2024 | 11:48 AM
40-year-old man sexually assaults daughter for 4 years, Wife lodges complaint

40-year-old man sexually assaults daughter for 4 years, Wife lodges complaint

Follow Us
Follow Us:

छतरपूर: मध्य प्रदेशमधील छतरपूरमध्ये वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यामुळे मध्यप्रदेशसह देशभरातून रोष व्यक्त केला जात आहे. संपूर्ण देशामध्ये महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहे. अशा घटना फक्त घराबाहेरच नाही तर घरामध्ये देखील होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जन्मदात्याने वडीलांनीच पोटच्या मुलीवर अत्याचार केली असल्याची घटना समोर आली आहे. तब्बल 4 वर्षे तो व्यक्ती मुलीवर अत्याचार करत असल्याचे उघड झाले आहे.

छतरपूरमधील या धक्कादायक घटनेत, एका 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या मुलीवर चार वर्षांपासून अत्याचार केले असल्याचे समोर आले आहे. 21 वर्षांच्या या मुलीवर तिचा बाप मागील चार वर्षांपासून अत्याचार करत असल्याचा आरोप आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात ही भीषण घटना समोर आली आहे. मुलीने त्याच्याविरुद्ध स्वतः येऊन तक्रार केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीने पळ काढला. यानंतर पोलिसांनी नराधम आरोपीचा शोध सुरु केला असून मध्य प्रदेश पोलीस त्याला पकडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.

हे देखील वाचा : दसरा मेळावा गाजणार ! यंदा पहिल्यांदा धनंजय अन् पंकजा मुंडे येणार एकत्र

लवकुशनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा गुन्हा घडला आहे. मुलीने वडीलांवर गंभीर आरोप केल्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला आहे. पीडित मुलीने हा प्रकार चार वर्षे सुरु असून धमकावून आणि घाबरुन वडिलांनीच शरीर संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. ही मुलगी आता 21 वर्षाची असून 18 वयाची असल्यापासून पीडित मुलीवर अत्याचार सुरु होते. याबाबत तिने घरच्यांना आणि परिवारातील लोकांना देखील सांगितले. मात्र कुटुंबातील कोणीच तिची मदत केली नाही. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिचे वडील तिला धमकी देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवायचे. वडिलांनी तिच्यावर चार वर्षे सतत बलात्कार केला. तिने बलात्काराची घटना घरच्यांना सांगितल्यावर तिला कोणीही मदत केली नाही. अखेर पीडित मुलीने हिंमत दाखवत तब्बल चार वर्षांनी लवकुशानगर पोलीस ठाणे गाठले. तिने वडिलांविरोधात पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली.

हे देखील वाचा : ‘मीच मुख्यमंत्री होणार..’; नाना पटोलेंच्या वक्तव्याने उडवली उद्धव ठाकरेंची झोप

दरम्यान, छतरपूरचे एसपी आगम जैन यांनी प्रकरणाबद्दल अधिकची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्यासह बलात्काराच्या अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून त्याच्यावर 10 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Mp crime father abuse his daughter for four years in chhatarpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 11:48 AM

Topics:  

  • crime news
  • MP Crime News

संबंधित बातम्या

Kalyan Crime : कल्याणच्या कुख्यात जालीम गँगवर मोक्का कारवाई; अमजद पठाणसह साथीदारांवर पोलिसांचा मोठा दणका
1

Kalyan Crime : कल्याणच्या कुख्यात जालीम गँगवर मोक्का कारवाई; अमजद पठाणसह साथीदारांवर पोलिसांचा मोठा दणका

Nagpur Crime : आईच निघाली कैदाशीण, नागपुरात न्यूड फोटो काढण्यासाठी १८ वर्षांच्या मुलीवर दबाव; FIR दाखल
2

Nagpur Crime : आईच निघाली कैदाशीण, नागपुरात न्यूड फोटो काढण्यासाठी १८ वर्षांच्या मुलीवर दबाव; FIR दाखल

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन
3

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
4

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.