Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: मुंबईत भरदिवसा गोळीबार! भररस्त्यात फायरिंग करून हल्लेखोर पसार, तरुण जखमी

मुंबईतील भायखळा परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबारात समीर शेख जखमी झाला. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून पळ काढला. पोलिस आणि क्राइम ब्रांच तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 13, 2026 | 07:59 AM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Follow Us:
  • भायखळा परिसरात भररस्त्यात गोळीबाराची घटना घडली.
  • समीर शेखच्या मांडीला गोळी लागून तो जखमी झाला.
  • अज्ञात हल्लेखोर गोळीबार करून घटनास्थळावरून पसार झाले.
मुंबई: मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भायखळा परिसरात गोळीबार झाले असून या हल्ल्यात एक जण जखमी झाला आहे. जखमी झालेल्या व्यक्तीच्या मांडीला गोळी लागली. जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव समीर शेख असे आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

काय नेमकं प्रकरण?

अज्ञात हल्लेखोर हे दुचाकीवर आले होते, त्यांनतर ते तिथून पसार झाले. या गोळीबारात समीर यांच्या पायाला गोळी लागली असून त्यांना यतातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर कोण होते आणि गोळीबारामागचे नेमके कारण काय याचा तापास सुरु आहे. पोलीस आणि क्राइम ब्रांचची टीम घटनास्थळी दाखल झाली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत.या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मांडीला गोळी लागल्याने आसिफ दाढीचा मुलगा समीर शेख जखमी
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, डी कंपनीचा हस्तक आसिफ दाढीच्या मुलगा समीर शेख याच्यावर गोळीबार झाला. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले. समीर शेखला जे जे रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहे. दोनही हल्लेखोर गोळीबार करून तिथून पसार झाले आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

मुंबई हादरली! वडिलांना व्हिडीओ कॉल करून तरुणीने संपवलं जीवन; मृत्यूनंतर बापानं वाजवल्या टाळ्या; नेमकं प्रकरण काय?

मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिने आपल्या वडिलांना आधी व्हिडीओ कॉल केला आणि त्यानंतर वडिलांच्या डोळ्या देखत तिने आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी टाळ्या बजावल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर वडिलांनी पत्नीच्या माहेरी जाऊन टाळ्या वाजवत धमकी दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळाला; जेवून येतो म्हणून गेला अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोळीबारात कोण जखमी झाला?

    Ans: समीर शेख जखमी झाला.

  • Que: ही घटना मुंबईतील कोणत्या परिसरात घडली?

    Ans: ही घटना भायखळा परिसरात घडली.

  • Que: पोलिस सध्या काय तपास करत आहेत?

    Ans: पोलिस हल्लेखोरांची ओळख आणि गोळीबारामागील कारणाचा तपास करत आहेत.

Web Title: Mumbai crime daylight shooting in mumbai the assailants escaped by firing indiscriminately the youth injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 07:59 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
2

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
3

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?
4

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.