Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: दारू पिण्यावरून वाद, पतीच्या बेदम मारहाणीत 29 वर्षीय पत्नीचा मृत्यू; फरार पतीला अटक

मुंबईतील वडाळ्यात दारूच्या वादातून पतीने पत्नी कविता वाड (29) हिला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 22, 2026 | 08:52 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • दारू पिण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद
  • मारहाणीत पत्नी गंभीर जखमी, उपचारादरम्यान मृत्यू
  • आरोपी पतीवर खुनाचा गुन्हा, अटक
मुंबई: मुंबई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. दारू पाण्यावरून नवरा- बायकोमध्ये वाद झाला. याच वादातून नवऱ्याने बायकोला बेदम मारहाण
केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेची ओळख कविता महेश वाड (वय २९) अशी आहे. तर आरोपीचे नाव महेश नारायण वाड असे आहे. हत्या केल्यांनतर आरोपी हा घटनास्थळावरून फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली.

काय घडलं नेमकं?

महेशने आपल्या पत्नी कविताची निर्घृणपणे हत्या केली. तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, त्यात ती गंभीर जखमी झाली. नंतर कविताला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वेळेवर उपचार न झाल्याने तिची प्रकृती खालावली. शवविच्छेदनातून समोर आले की, कवितावर अत्यंत गंभीर शारीरिक हल्ला झाला होता. तिच्या शरीरावर अनेक काळे-निळे डाग होते.

Buldhana Crime: संतापजनक! ७० वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर केली अत्याचार; आरोपी अटकेत

कविताचा भाऊ शुभम रमेश लोधी याने महेशविरुद्ध तक्रार दाखल केली. वडाळा पोलिसांनी आरोपी महेशविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम (१०३) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला. हत्येननंतर महेश हा फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याच मार्ग काढत त्याला अटक केली.

“आत्महत्या कर, नाहीतर नोकरी घालवू” – धमकीनंतर पोलीस कर्मचाऱ्याचे टोकाचे पाऊल; नेमकं प्रकरण काय?

मुंबई: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३२ वर्षीय पोलीस शिपायाने प्रेयसीच्या कुटुंबियांकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. जीव दे, नाहीतर तुझी नोकरी घालवू, अशी धमकी प्रेयसीच्या आईने दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

भैयासाब भीमराव व्हावळे (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. भैयासाब यांची नुकतीच ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई पोलीस दलात चालक पदावर नियुक्ती झाली होती. ते कलिना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात आपले प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करत होते. मात्र १५ मार्च रोजी सकाळी त्यांनी प्रशिक्षण केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट सापडली.

सुसाईड नोट मध्ये काय?

या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात भैयासाब यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीत त्यांनी आपल्या मृर्तीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींची नावे स्पष्टपणे लिहिली आहेत. प्रेयसीच्या वडिलांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, तर तिच्या आईने “आत्महत्या कर, नाहीतर तुझी नोकरी घालवू” अशी धमकी दिली होती. या सगळ्या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

Madhya Pradesh Crime: बायकोला घरी आणण्यासाठी नवऱ्याचा थरारक प्लॅन; मंदिराजवळ ब्लूटूथ स्पीकर बॉम्ब स्फोट, तिघे जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मुंबईतील वडाळा परिसरात ही घटना घडली.

  • Que: मृत महिलेचे नाव काय?

    Ans: कविता महेश वाड (वय 29).

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Web Title: Mumbai crime dispute over alcohol and water leads to death of 29 year old wife following brutal beating by husband absconding husband arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Mumbai News: डीआरपीसाठी धारावीतील नगरसेवक मैदानात; ‘प्रलंबित’ पात्रतेचा तिढा सोडवण्यासाठी विशेष शिबिरे
1

Mumbai News: डीआरपीसाठी धारावीतील नगरसेवक मैदानात; ‘प्रलंबित’ पात्रतेचा तिढा सोडवण्यासाठी विशेष शिबिरे

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
2

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट
3

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!
4

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.