Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: ट्रान्सजेंडर गटाकडून 19 वर्षीय तरुणाचं अपहरण, जबरदस्तीने जेंडर सर्जरीचा धक्कादायक आरोप; मालाड येथील प्रकार

मालाडमध्ये ट्रान्सजेंडर गँगने 19 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला धमकावले, ब्लॅकमेल केले आणि सूरतमध्ये जबरदस्ती जेंडर बदल शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक आरोप आहे.पीडिताने पळून सुटका केली असून पोलिसांनी चार आरोपींना अटक

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 16, 2025 | 10:03 AM
धक्कादायक ! उपचारासाठी गेलेल्या मुलालाच डॉक्टरची मारहाण; पालकांना बाहेर जायला सांगितलं, CCTV पाहताच...

धक्कादायक ! उपचारासाठी गेलेल्या मुलालाच डॉक्टरची मारहाण; पालकांना बाहेर जायला सांगितलं, CCTV पाहताच...

Follow Us
Follow Us:
  • तरुणाचे अपहरण, धमक्या आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप
  • सूरतमध्ये अनिच्छेने जेंडर बदल शस्त्रक्रिया केल्याची तक्रार
  • पोलिसांनी चार आरोपी अटक; रुग्णालय रेकॉर्ड तपास सुरू
मुंबई: मुंबईच्या मालाडमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ट्रान्सजेंडर गंगकडून महाविद्यालयीन १९ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला ब्लॅकमेल आणि जबरदस्तीने जेंडर सर्जरी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नेहा खान उर्फ नेहा इप्टे आणि तिच्या साथीदारांनी दबाव, मारहाण आणि अश्लील व्हिडिओद्वारे धमकावल्याचा दावा करण्यात आला आहे.

तुरुंगातून सुटताच तरुणावर हल्ला; रिक्षा थांबवली, टोळक्याने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली…

तक्रारीत काय नमूद

मिळालेल्या माहितीनुसार, 28 ऑक्टोबर 2025 ला मालाड येथील ट्रान्सजेंडर गँगच्या आरोपींनी तरुणाला सूरतच्या रुग्णालयात नेले होते. त्यानंतर त्या तरुणाच्या इच्छेविरुद्ध जाऊन आरोपींनी त्याचे जेंडर बदलत शस्त्रक्रिया केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आलेल्या तक्रारीत आहे. भिक्षा मागण्यास भाग पाडणे, पैसे उकळण्याचा प्रयत्न आणि सततच्या धमक्या दिल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे. तसेच आरोपींना दबाव, मारहाण आणि अश्लील व्हिडिओद्वारे धमकावल्याचा दावा त्या तक्रारीत करण्यात आला आहे. पीडिताने 4 नोव्हेंबरला पळून सुटका करुन घेतली, त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पीडित तरुणाने पोलिसांकडे दिलेल्या या तक्रारीत पोलिसांना तात्काळ या प्रकरणाचा चौकशीला सुरुवात केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. या तरुणाची पोलीस कसून चौकशी देखील करत आहेत. या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का? याबाबत देखील पोलीस कसून चौकशी करत आहेत. दरम्यान,ज्या रुग्णालयात तरुणाचा इच्छेविरुद्ध जाऊन आरोपींनी त्याचे जेंडर बदलत शस्त्रक्रिया केली आहे, त्या रुग्णालयाचे रेकॉर्ड तपासण्याचं काम केली सुरु करण्यात आलं आहे.

Nanded Crime: खूनाचा बदला खून! १६ वर्षांपूर्वी वडिलांची झाली होती हत्या, २० वर्षीय मुलाने घेतला बदला

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मालाड

  • Que: पीडिताचे वय?

    Ans: 19

  • Que: आरोपी किती अटकेत?

    Ans: चार

Web Title: Mumbai crime19 year old youth kidnapped by transgender group shocking allegations of forced gender surgery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 10:03 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

child marriage: परंडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल; बालविवाहानंतर मुलगी गर्भवती
1

child marriage: परंडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल; बालविवाहानंतर मुलगी गर्भवती

Dharashiv Cyber Crime: गॅस कनेक्शन अपडेट करताना सावधान! APK फाइल पाठवून ज्येष्ठ महिलेचे ७ लाख ९६ हजार लंपास
2

Dharashiv Cyber Crime: गॅस कनेक्शन अपडेट करताना सावधान! APK फाइल पाठवून ज्येष्ठ महिलेचे ७ लाख ९६ हजार लंपास

‘शाळेवर ग्रेनेड हल्ला, तर महालक्ष्मी रेसकोर्सवर बॉम्बस्फोट…’, मुंबईच्या महापौर कार्यालयाला पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी
3

‘शाळेवर ग्रेनेड हल्ला, तर महालक्ष्मी रेसकोर्सवर बॉम्बस्फोट…’, मुंबईच्या महापौर कार्यालयाला पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी

CSMT Roof Collapse: मुंबईतील CSMT स्थानकात दुर्घटना! तिकीट घराच्या प्रवेशद्वाराजवळ छत कोसळले, दोघे जखमी
4

CSMT Roof Collapse: मुंबईतील CSMT स्थानकात दुर्घटना! तिकीट घराच्या प्रवेशद्वाराजवळ छत कोसळले, दोघे जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.