Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: नवरा पोलीस, मात्र सासरच्या छळाने बायकोने लावला गळ्याला दोर! मुंबईतली घटना

मुंबईत मीरा रोड येथील धक्कादायक घटना: पोलिस शिपायाची पत्नी स्वाती डोंगरे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. नवरा प्रभू चाटे आणि त्याच्या आईवर गुन्हा दाखल. स्वाती गरोदर होती. प्रकरणाचा तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 30, 2025 | 03:43 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मानसिक छळ, मारहाण आणि अपमानामुळे महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या
  • आरोपी नवरा हा मीरा रोड पोलिस ठाण्यात शिपाई असून त्याला व आईला अटक
  • लग्नाला वर्षही पूर्ण नाही; गरोदर होती महिला
मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सासरच्या छळाला कंटाळून जीवन संपवण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र आता मुंबईतल्या या घटनेने सगळ्यांना धक्का बसला आहे. तो म्हणजे नवरा पोलीस होता. सासरच्या घरी तिला मानसिक त्रास दिला जायचा. या सगळ्या घटनेला कंटाळून तिने अखेर आपल जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. मीरा रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभू चाटे अस या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तो मीरा रोड पोलीस ठाण्यात शिपाई या पदावर कार्यरत होता. मात्र घरातील त्रासाला कंटाळून तिने गळ्याला दोर लावला आणि जीवन संपवलं.

महिन्याला 10 हजार रुपये हप्ता दे, नाहीतर…; साताऱ्यातील वडापाव सेंटरच्या मालकाला धमकी

गरोदर होती महिला

आत्महत्या करण्याऱ्या मुलीचा नाव स्वाती डोंगरे असे आहे. स्वाती ही मुळची पुण्याची. कात्रज भागात तीच कुटुंब हे वास्तव्यास होत. तीचा विवाह हा प्रभू चाटे याच्याशी झालेला होता. मात्र ती लग्न झाल्यापासून ती त्रासाला सामोर जात होती. तिने माहेरच्या लोकांना या संदर्भात काही कल्पना दिली नव्हती. २९ एप्रिलला तिचा विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून ती घरात समाधानी नव्हती. या प्रकरणात प्रभू चाटे याच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासू, नवरा याला पोलीसांकडून बेड्या

तक्रारीत आरोप करण्यात आला आहे. तो म्हणजे सासरच्या लोकांकडून तिला अपमानजनक वागणूक दिली जायची. तिला घरात सतत मारहाण केली जायची. घरगुती छळ केला जायचा. स्वातीने २७ नोव्हेंबरला घरात फास घेतला. घटना घडताच नातेवाईकानी घरात धाव घेतली मात्र तो पर्यंत तिने प्राण सोडला होता. स्वाती हिच्या नातेवाईकानी पोलीसात तक्रार दिली आहे. यावरून शिपाई प्रभू चाटे याला अटक करण्यात आली आहे. नवरा पोलिस शिपाई म्हणून लग्न करण्यात आल. मात्र एक वर्ष होण्याच्या आतच तिचा अंत झाला. प्रभू चाटे याला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी केली जात आहे. नक्की कारण काय होत याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने सगळ्यांना धक्का बसला आहे.

पुण्यात काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती. घरातून जाच होत आणि पैसे घेवून ये म्हणून मारहाण केली जायची. मात्र या मारहाणीत तिचा मृत्य झाला. हगवणे कुटुंब सध्या या प्रकरणात तुरुंगात आहे. दरम्यान, सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या घटनेत वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

Nashik Crime: संतापजनक! मानलेल्या मामाकडून दोन भाचींवर अत्याचार, नाशिक येथील घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वाती डोंगरेने आत्महत्या का केली?

    Ans: सासरच्या मानसिक छळ, मारहाण आणि अपमानाला कंटाळून तिने जीवन संपवलं.

  • Que: आरोपी कोण आहेत?

    Ans: स्वातीचा नवरा प्रभू चाटे (पोलिस शिपाई) आणि त्याची आई. दोघांवर गुन्हा दाखल आहे.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे?

    Ans: प्रभू चाटेला ताब्यात घेण्यात आले असून घटनेमागील कारणांचा तपास सुरू आहे.

Web Title: Mumbai crimehusband is a policeman but his wife hangs him due to harassment by her in laws

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 03:43 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Vasudhaiva Kutumbakam Conclave 4.0: मुंबईत आठवडाभर रंगणार ज्ञानयज्ञ! जैनाचार्य युगभूषणसूरीजींच्या आशीर्वादाने भव्य उद्घाटन
1

Vasudhaiva Kutumbakam Conclave 4.0: मुंबईत आठवडाभर रंगणार ज्ञानयज्ञ! जैनाचार्य युगभूषणसूरीजींच्या आशीर्वादाने भव्य उद्घाटन

Dharashiv Crime : निर्दयी मुलाचे भंयकर कृत्‍य! ‘कुटुंब नियोजन का केलं नाही?’वडिलांची दगडाने ठेचून हत्या
2

Dharashiv Crime : निर्दयी मुलाचे भंयकर कृत्‍य! ‘कुटुंब नियोजन का केलं नाही?’वडिलांची दगडाने ठेचून हत्या

Pune Crime: मालकाच्या विश्वासाला तडा! पुण्यात कामगाराने सोन्याच्या दुकानातून १२ लाखांचं सोने पळवलं
3

Pune Crime: मालकाच्या विश्वासाला तडा! पुण्यात कामगाराने सोन्याच्या दुकानातून १२ लाखांचं सोने पळवलं

MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत
4

MUMBAI : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा झेंडा? -संजय राऊत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.