Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: कांदिवली हादरलं! ज्येष्ठ व्यावसायिकाचा सुपारी देऊन खून; मुलगाच ठरला कटात सहभागी

कांदिवली पश्चिमेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्येष्ठ व्यावसायिकाच्या हत्येचा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहेत. या कटात व्यावसायिकाच्या मुलाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 24, 2025 | 09:42 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:

कांदिवली पश्चिमेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्येष्ठ व्यावसायिकाच्या हत्येचा कट पोलिसांनी उघडकीस आणला आहेत. या कटात व्यावसायिकाच्या मुलाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. हत्या करण्यात आलेल्या व्यावसायिकाचा नाव ६७ वर्षीय मोहम्मद आयुब मोहम्मद युनूस सय्यद असे आहे. त्यांची हत्या त्यांच्या कार्यालयामध्ये धारदार शास्त्राने वार करून करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून मुलगा हा फरार आहे.

Buldhana Crime: बुलढाणा हादरलं! हॉटेलमध्ये आढळला प्रेमीयुगुलाचा मृतदेह, आधी प्रेयसीची हत्या नंतर नंतर स्वतः संपवलं जीवन

का करण्यात आली हत्या?

तपासातून समोर आले की, मृतक व्यावसायिकाचा भागीदार शानू मुस्ताक चौधरी याला गुंतवणुकीचा हिस्सा परत मिळत नसल्याचा राग होता. याशिवाय, मृतकाचा मुलगा मोहम्मद हनिफ सय्यद याला मालमत्तेत हिस्सा न दिल्याने त्यानेही या कटात सहभाग घेतला आहे.

कशी केली हत्या?

मृतकाचा मुलगा आणि भागीदार या दोघांनी मिळून हत्येची सुपारी दिली आणि हत्येचा कट रचला. त्यांनी गोवंडीतील मोहम्मद खैरूल इस्लाम कादीर अली आणि त्याचा साथीदार शहानवाज जमिल कुरेशी यांना सुपारी दिली. या हत्येसाठी तब्बल 6.50 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. यापैकी 1 लाख रुपये अॅडव्हान्स देण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले.पोलिसांनी आतापर्यंत तिघा आरोपींना अटक केली असून चौथा आरोपी फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. या हत्येमुळे व्यावसायिक जगतात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी काय माहिती दिली? 

पोलिसांनी सांगितले की, 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान फॅक्टरीच्या परिसरात मोहम्मद आयुब मोहम्मद युनुस सय्यद यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तांत्रिक तपास केला आणि दोन संशयित निश्चित केले. त्यापैकी एकटा भिवंडीच्या परिसरात मिळाला. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याला ज्याने सुपारी दिली होती त्याची माहिती मिळाली. शानू मुस्ताक चौधरी याने त्याला साडे सहा लाखांची सुपारी दिली होती. शानू मुस्ताककडे चौकशी केल्यानंतर या हत्येमध्ये मयत मोहम्मद सय्यद याचा लहान मुलगा मोहम्मद हनिफ सय्यद याचाही समावेश असल्याची माहिती समोर आली. आरोपी आणि शानू चौधरी हे एकमेकांच्या ओळखीचे होते, त्यांच्या आधी नेहमी भेटीगाठी व्हायच्या. शानू चौधरीच्या पैशाच्या प्रकरणानंतर त्याने दुसऱ्या आरोपीला सुपारी दिली.

Crime News: AI चा असाही गैरवापर! तरूणीला थेट फोटो अश्लील पद्धतीने एडिट करण्याची धमकी दिली अन्…

Web Title: Mumbai crimekandivali shaken senior businessman murdered with betel nut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 09:42 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ अन् घरात वादाची ठिणगी शेवट झाला थरकाप उडवणारा, नेमकं काय घडलं?
3

Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ अन् घरात वादाची ठिणगी शेवट झाला थरकाप उडवणारा, नेमकं काय घडलं?

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
4

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.