Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी दगडानं ठेचून महिलेची हत्या; नंतर खाल्लं तिचं मांस, मुंबईच्या तरुणाचं राजस्थानमध्ये भयंकर कृत्य

या वृद्ध महिलेची निर्घृण हत्या का करण्यात आली? आणि मुंबईतील तरुण जंगलात काय करायला आला? याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 27, 2023 | 10:45 AM
आधी दगडानं ठेचून महिलेची हत्या; नंतर खाल्लं तिचं मांस, मुंबईच्या तरुणाचं राजस्थानमध्ये भयंकर कृत्य
Follow Us
Follow Us:

पाली : देशभरात गुन्हे होण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. हैदराबादमध्ये एका व्यक्तीनं लिव्ह-इनमध्ये पार्टनरची (live partner murder) हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे करुन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. आता राजस्थानमध्ये सर्वांचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पाली जिल्ह्यात जंगलात शेळ्या चारणाऱ्या वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. (Pali Murder News) एवढेच नाही आरोपीने मृत महिलेलं मांसही खाल्लं. या प्रकरणी  २४ वर्षीय तरुणाचे नाव असून तो मुंबईचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे

[read_also content=”धक्कादायक! फरशी फोडली, ६ फूट जमीन खणली…नंतर बॉक्समधून बाहेर काढला ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह https://www.navarashtra.com/crime/brazilian-actor-jefferson-machado-missing-from-4-month-found-dead-inside-buried-wooden-box-nrps-405055.html”]

नेमकं प्रकरण  काय?

26 मे रोजी दुपारी जंगलात शेळ्या चरत असलेल्या लोकांनी एक व्यक्तीला अर्धनग्न अवस्थेत तोंडावर रक्त माखलेल्या अवस्थेत पाहिलं. यानंतर गावकऱ्यांनी जवळ जाऊन पाहिले असता एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली असून तो व्यक्ती तिच्या चेहऱ्याचे मांस खात असल्याचे समजले. त्याचा चेहरा रक्ताने लाल झाला होता. हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना माहिती दिली. हे पाहून आरोपी पळून गेला. गावकऱ्यांनी सुमारे एक किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडून सेंद्रा पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी तरुणाला पकडून पोलिस ठाण्यात आणले. पोलिस तपासात या तरुणाचे नाव २४ वर्षीय सुरेंद्र असून तो मुंबईचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

हत्येनंतर खाल्लं महिलेचं मांस

नेहमीप्रमाणे सारधना गावात राहणारी एक वृद्ध महिला शांती देवी शेळ्या चरण्यासाठी जंगलात गेली होती. यादरम्यान तरुणाने जंगलात मोठ्या दगडाने महिलेवर हल्ला करून तिचे डोके फोडले. अनेकवेळा दगडांनी वार केल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी तरुणाने मृत महिलेच्या चेहऱ्यावरील मांस खाल्ले. यानंतर आरोपी तरुणाने स्वतःचा शर्ट काढून मृत वृद्ध महिलेचा चेहरा झाकला. हत्येनंतर या आरोपीनेदाताने महिलेच्या तोंडाचे मांस खाल्याचेही पोलिसांनी सांगितले. सध्या या वृद्ध महिलेच्या मृतदेह सेंद्रा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. या वृद्ध महिलेची निर्घृण हत्या का करण्यात आली? आणि मुंबईतील तरुण जंगलात काय करायला आला? याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

 

Web Title: Mumbai man kiilled wokmen with a stone then ate her flesh in pali rahstan nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2023 | 10:43 AM

Topics:  

  • Mumbai
  • rajastan

संबंधित बातम्या

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?
1

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
2

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
3

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
4

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.