Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime : सायबर क्राइमबाबत मुंबई पोलिसांची धडक कारवाई, ‘ही’ टोळी आली समोर

Cyber Crime : सायबर क्राइमच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली आहे. यातून पोलिसांनी लाखो रुपयांचे महागडे मोबाइल फोन जप्त करण्यात आलेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 06, 2026 | 04:59 PM
Cyber Crime : सायबर क्राइमबाबत मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 'ही' टोळी आली समोर

Cyber Crime : सायबर क्राइमबाबत मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 'ही' टोळी आली समोर

Follow Us
Follow Us:

 

सायबर गुन्हेगारी संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सायबर क्राइम (Cyber Crime) च्या माध्यमातून महागडे मोबाईल खरेदी करणाऱ्या टोळीला एलटी मार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी गुजरातच्या अहमदाबादेतून आणि मुंबईच्या कुर्ल्यातून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 19,66,075 रुपयांचे 25 मोबाइल फोन जप्त केले आहेत.

पीडित व्यक्तीच्या तक्रारीनंतर कारवाई

एलटी मार्ग पोलिसांनी एका व्यक्तीची फिर्याद नोंदवली होती. त्या पीडित व्यक्तीने पोलिसांना तक्रार दिलेली की, एका अज्ञात मोबाइल क्रमांकावरून मला कॉल आला. कॉल करणाऱ्याने मला आरबीएल क्रेडिट कार्डचे प्रतिनिधी असल्याचे सांगितले. त्याने मला सांगितले की, तुमच्या क्रेडिट कार्डवर सध्या ई-मेल सेवा सर्व्हिस बंद करायची आहे व त्यासाठी मी तुम्हाला व्हॉट्स अॅपवर एक लिंक पाठवतो. लिंकवर क्लिक करताच सायबर भामट्याने पीडितेच्या क्रेडिट कार्डमधून 3 ट्रांझॅक्शन करत 4, 48,721 रुपयांच्या स्वीगी प्लॅटफॉर्मवर खरेदी केली.

Kolhapur Crime: भरदिवसा गोळ्या झाडल्या, १३ वर्षांनी लागला हिशेब; हेमंत गायकवाड हत्या प्रकरणात पिता-पुत्रांना जन्मठेप

आतापर्यंत दोघांना अटक

पोलिसांनी सांगितले की, प्रकरणाची गंभीरता पाहता तांत्रिक तपास सुरू केला. तपासाच्या आधारे पोलिसांनी अनिसबेग समिरबेग मिर्झा (23) आणि मोईन रहीम शेख (34) यांना अटक केली. पोलीस पुढे म्हणाले की, आरोपींकडे 2 आयफोन मोबाइल आणि इतर सायबर फ्रॉड प्रकरणातून विकत घेतलेले 25 मोबाइल फोन जप्त करण्यात आले.

नुकतेच दिल्लीच्या साउथ डिस्ट्रिक्टच्या सायबर पोलिसांनी टेलिग्राम आधारित टास्क आणि क्रिप्टो करंन्सी इन्वेस्टमेंट फसवणूकीप्रकरणी एका आंतरराज्यीय सायबर भामट्यांच्या टोळीचा भांडाफोड केला होता. तसेच पोलिसांनी याप्रकरणी उत्तराखंडच्या ऊधम सिंह नगरातून तिघांना ताब्यात घेतले होते.

‘एकमेकांकडे पाहिलं’ अन् वाद पेटला, डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात कोयत्याने वार; उत्तमनगरमधील घटनेनं खळबळ

तक्रारकर्ते कथितरित्या एका टेलिग्रामच्या माध्यमातून या भामट्यांच्या संपर्कात आले होते. जिथे त्यांना चांगल्या परताव्याचे वचन देत ऑनलाइन टास्क आणि क्रिप्टोकरंन्सीमध्ये पैसे गुंतवण्यासाठी उकसवण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की, त्यांच्या गोष्टींवर विश्वास ठेवत तक्रारकर्ताने आरोपींच्या मार्गदर्शनानुसार 4,66,300 आणि 3,20,000 रुपयांच्या दोन ट्रान्झॅक्शनसह एकूण 7,86,300 रुपयांची गुंतवणूक केली होती. आरोपींनी वचनानुसार त्यांना कोणतेच पैसे परत केले नाही, तसेच गुंतवणूकीचे पैसे परत मागितल्यानंतर उत्तर देणे बंद केले. ज्यानंतर तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे कळले.

Web Title: Mumbai police take major action against cyber crime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • cyber crime
  • Cyber ​​police
  • mobile

संबंधित बातम्या

डिजिटल अरेस्टचा थरार! पोलिसाचा गणवेश, मागे तिरंगा अन्…; महिलेला ३ कोटींना घातला गंडा
1

डिजिटल अरेस्टचा थरार! पोलिसाचा गणवेश, मागे तिरंगा अन्…; महिलेला ३ कोटींना घातला गंडा

फोन उचलताच आपण ‘हॅलो’ का म्हणतो? या एका शब्दामागे आहे रंजक इतिहास! जाणून घ्या
2

फोन उचलताच आपण ‘हॅलो’ का म्हणतो? या एका शब्दामागे आहे रंजक इतिहास! जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.