Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Drug Case: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १० महिन्यांत ₹६७९ कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त

Mumbai News: मुंबई पोलिसांनी जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या १० महिन्यांत विशेष कारवाई करून तब्बल ₹६७९.२४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ (ड्रग्ज) जप्त केले. याप्रकरणी ९७१ गुन्हे दाखल करत १,१९५ तस्करांना अटक करण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 12, 2025 | 04:43 PM
मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! (Photo Credit- X)

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मुंबई पोलिसांची मोठी कारवाई!
  • १० महिन्यांत ₹६७९ कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त
  • १,१९५ तस्करांना अटक
मुंबई: अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वतीने जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यात मुंबई शहरासह आसपासच्या शहरात विशेष कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये मुंबईत विविध ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यात मुंबई शहरात तब्ब्ल ६७९.२४ कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्तकरुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये कोकेन, गांजा, चरस, एमडीए पावडर, मोफोड्रॉन, कफ सीरफ बॉटल्स, नशेच्या गोळया अशा अंमली पदार्थांचा समावेश आहे.

हेरॉइन प्रकरणांमध्ये ६४ जणांना अटक

जवळपास १,६०२ किलोग्रॅम ड्रग्ज जप्त केले आहेत. तरुण पिढीमध्ये वाढत्या अमली पदार्थाच्या वापरावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी मुंबई पोलिसांनी धड़क कारवाई सुरू केली आहे. या काळात एकूण ९७१ ड्रग्जशी संबंधित प्रकरणे नोंदवण्यात आली आणि १,१९५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आकडेवारीनुसार सर्वात जास्त जाती ही गांजा आणि मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदाथांची करण्यात आली आहे. गेल्या व्यर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १९१ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.

हे देखील वाचा: ED Raids in Mumbai: मनी लाँड्रिंग प्रकरणात EDची मुंबईत छापेमारी

जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ मधील ड्रग्ज जप्तीची आकडेवारी

पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत पोलिसांनी हेरॉइन जप्तीशी संबंधित ४९ गुन्हे नोंदवले. हेरॉइनशी संबंधित प्रकरणामध्ये ६४ जणांना अटक करण्यात आली आणि ६ कोटी रुपयांचे २.०२ किलोग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले, पोलिसानी चरस जप्तीशी संबंधित एकूण १९ गुन्हे दाखल केले आहेत. चरसशी संबंधित प्रकरणांमध्ये ३१ जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी १० महिन्यांच्या कालावधीत केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

अंमली पदार्थ दाखल प्रकरणे अटक आरोपी जप्त केलेले प्रमाण
हेरॉइन ४९ ६४ २.०२ किलोग्रॅम
चरस १९ ३१ २३.२५ किलोग्रॅम
गांजा ५८४ ६३६ १,३०० किलोग्रॅम
कोकेन १९ ३१ १०.७२ किलोग्रॅम
एमडी (MD) २३३ ३२० २६५.४७ किलोग्रॅम*

कोकेन जप्त; १९ गुन्हे दाखल

मुंबईत उच्च दर्जाच्या औषधाच्या जप्तीचा सदर्भ देताना आकडेवारीवरून असे दिसून येते की, पोलिसांनी कोकेन प्रकरणी १९ गुन्हे दाखल केले आहेत, कोकेनशी संबंधित प्रकरणामध्ये ३१ जणांना अटक करण्यात आली आहे आणि ८२.१३ कोटी रुपयांचे १०.७२ किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे.

हे देखील वाचा: Mumbai Missing Girl: मुंबईला कोणाची नजर लागली? 268 मुली गायब, तर 82 मुले बेपत्ता, मुलींची धक्कादायक आकडेवारी समोर

पोलिसानी अमली पदार्थविरोधी २३३ गुन्हे दाखल केले आहेत. यातील ३२० जणांना अटक करण्यात आली आहे आणि ५२९ कोटी रुपयांचे २६५.४७ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत, अंमली पदार्यांच्या गैरवापराच्या प्रकरणांबद्दल या वर्षी पोलिसांनी ५.५८२ अंमली पदाधांच्या गैरवापराचे प्रकरण नोंदवले आहेत आणि या प्रकरणांमध्ये ४,६५९ जणांना अटक केली आहे.

Web Title: Mumbai polices big operation drugs worth over 679 crore seized in 10 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 04:42 PM

Topics:  

  • Drugs Case
  • Mumbai
  • Mumbai Crime
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: सुकेवाडीत पकडला तब्बल सव्वा कोटींचा गांजा, तस्कर मात्र फरार
1

Ahilyanagar News: सुकेवाडीत पकडला तब्बल सव्वा कोटींचा गांजा, तस्कर मात्र फरार

Mumbai Missing Girl: मुंबईला कोणाची नजर लागली? 268 मुली गायब, तर 82 मुले बेपत्ता, मुलींची धक्कादायक आकडेवारी समोर
2

Mumbai Missing Girl: मुंबईला कोणाची नजर लागली? 268 मुली गायब, तर 82 मुले बेपत्ता, मुलींची धक्कादायक आकडेवारी समोर

Nerul–Mumbai Ferry: नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! नेरुळ-मुंबई जलप्रवास ‘या’ दिवसापासून होणार सुरू; अवघ्या ३० मिनिटांचा प्रवास
3

Nerul–Mumbai Ferry: नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! नेरुळ-मुंबई जलप्रवास ‘या’ दिवसापासून होणार सुरू; अवघ्या ३० मिनिटांचा प्रवास

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! OC नसलेल्या 20 हजार इमारतींना…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा
4

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! OC नसलेल्या 20 हजार इमारतींना…; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.