Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbra Firing: मुंब्रामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार; एक आरोपी अटकेत

मुंब्रायेथे सोशल मीडिया इन्फ्लुएंसर नदीम खान यांच्या घराबाहेर पहाटे अज्ञातांनी गोळीबार केला. कारचे नुकसान झाले. पोलिसांवरही फायरिंग झाली. एका आरोपीला अटक, दुसरा फरार असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 07, 2026 | 11:26 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पहाटे नदीम खान यांच्या घराबाहेर कारवर गोळीबार
  • पोलिसांवरही दोन राऊंड फायर केल्याची माहिती
  • एका आरोपीला अटक, दुसऱ्याचा शोध सुरू
मुंबई: मुंब्रा येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि कन्स्ट्रक्शन व्यावसायिक नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी खान यांच्या घराबाहेर उभी असलेल्या गाडीवर गोळी झाडली तसेच हवेतही गोळीबार केला आहे. ही घटना मुंब्रा- कौसा परिसरात शनिवारी पहाटे घडली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय घडलं नेमकं?

काही हल्लेखोर पहाटेच्या पावणे पाचच्या सुमारास घडल्याचे नदीम खान यांच्या घरासमोर येत गोळीबार केला आहे. यामध्ये एक गोळी घराबाहेर उभ्या असलेल्या कारला लागली असून वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे. त्यांनतर आरोपींनी हवेत दोन गोळ्या झाडून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Sindhudurg News: वाढदिवशी मोबाईलची मागणी पूर्ण झाली नाही; संतापातून युवकाने घेतला टोकाचा निर्णय

पोलिसांवरही गोळीबार

या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी पोलिसांवर देखील दोन राउंड फायर केले. या घटनेत दोन जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळील काळसेकर रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

एक आरोपी अटकेत तर एक फरार

पोलिसांनी तातडीने कारवाई करत शहाबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी (वय 28) या आरोपीला अटक केली आहे. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी नदीम खान यांच्या घराबाहेर चोक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नदीम खान हे मुंब्रा परिसरात कन्स्ट्रक्शन व्यवसाय करतात सोशल मीडियावरही सक्रिय असल्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांची ओळख आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये नदीम खान हल्लेखोरांवर संताप व्यक्त करतांना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच या पूर्वीही आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या आणि याबाबत पोलिसांकडे तक्रारही दिली होती असा दावा केला जात आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गोळीबारामागील नेमके कारण काय होते. याचा सखोल तपास सुरु आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडून तपासले जात असून फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Beed Crime: बस स्थानकाजवळ तरुणाची दगडाने ठेचून हत्या; शहरात खळबळ

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोळीबाराची घटना कुठे घडली?

    Ans: ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कौसा परिसरात ही घटना घडली.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी शहाबाद उर्फ शंभू कुरेशी या आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

  • Que: गोळीबारात काय नुकसान झाले?

    Ans: खान यांच्या घराबाहेर उभी असलेल्या कारला गोळी लागून किरकोळ नुकसान झाले.

Web Title: Mumbra firing firing outside social media influencer baba khans house in mumbra one accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
1

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
2

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.